⭕ *माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील यांच्या बॉलिंगला थेट मंत्र्यांनी नगरपालिकेतच बॅटिंग केली आहे...*⭕

 



 ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव  / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक : २९ जुलै सोमवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील विधान भवन मतदानाचा विषय जोरात सुरू असताना अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या महाविकास आघाडीच्या तुतारी बद्दल थेट प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वे केल्यावर जयंत पाटील अमळनेरचा दौऱ्यात आल्यानंतर त्यांच्या अभ्यासाला नवीन मार्ग काढून महायुतीचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्याबरोबर काम करू असे साहेबराव धोंडू हे कोणत्या पक्षात आहे हे निश्चित नाही मात्र मला नगरपालिका मिळाली भरपूर झाले अशी चर्चा होताना अमळनेर मध्ये विधान मतदान येत्या काळात कोणाला महाविकास आघाडी कडून तुतारी वाजवण्याच्या मान व सन्मान मिळेल महाविकास आघाडीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी अमळनेर मध्ये कोण उमेदवार असेल असे गुप्त आपल्या सहकारी यांच्याशी चर्चा करून कोणाला तुतारी वाजवावण्याचा द्यायचे हे ठरवले जाईल सध्या राजकारणात बॅटिंग मंत्री अनिल पाटील यांनी केली थेट बॉल हा नगरपालिकेमध्येच माजी आमदार साहेबराव धोंडू यांनी नगरपालिकेमध्येच थांबवले अशी गावात चर्चा होत आहे अमळनेर मध्ये अनिल  पाटील यांच्या विकासाला सध्या जोरात निधी प्राप्त होत आहे मात्र माजी नगरसेवक यांनी मिळून हा योग घडवून आणले आहे अशी चर्चा होताना दिसत आहे नगरपालिका व विधान भवन मतदान कोणत्या पक्षाने लढवावे हे निश्चित नसले तरी मंत्री अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील माजी नगरसेवक प्रताप शिंपी नरेंद्र चौधरी माजी नगरसेवक संजय कौतिक पाटील हे आपल्या मंत्री बरोबर व माजी नगरसेवकाबरोबर दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments