( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: १९ ऑक्टोबर शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्रीकृष्ण नगर येथील रहिवासी दत्तू पवार हे रंगकाम व ठेका घेणारे प्रमाणिक या नावाने ओळख असलेले कठीण परिस्थितीत प्रमाणिकपणे काम करताना काही काळ हा समाजाला व्यसनमुक्त असलेला दत्तू पवार यांची ओळख आहे यांनी सतत प्रमाणिकपणे काम करून आपला परिवार सुखी व आनंदी कसा होईल या उद्देशाने आपण सतत काम करावे असे जाणीव असणे खूप गरजेचे आहे व लोक आपल्याला ओळखतील या आशेने रंगकाम करताना काही दिवस रंग काम व मजुरी केली काही दिवस काम केले मात्र स्वबळावर रंगकाम स्वतः ठेका घेऊन आपले अस्तित्व निर्माण करून प्रकाश मुंदडा यांच्याशी संपर्क साधून त्यांनी संधी दिली व माजी नगरसेवक प्रताप अशोक शिंपी यांचे जवळीक असल्याने आपले काहीतरी कर्तव्य आहे असे दत्तू पवार यांना जवळ घेऊन त्यांना जीवनाची दिशा दाखवून एक प्रामाणिकपणे दत्तू पवार यांनी आपली प्रामाणिकपणे जबाबदारी स्वीकारली व दिनेश वैद्य भालेराव नगर अमळनेर कलर काम करताना पाच लाख रुपये यांच्या कामाच्या ठिकाणी पाच लाख रुपये ठेवलेले टेबलावर खाली पडले होते ते मजुरांनी मालकाला व दत्तू पवार यांनी स्वतः पैसे देऊन आपली प्रामाणिकपणा दाखवून समाजाला माणूस बदल होत असतो मुळातून प्रमाणिकपणा असेल तर तो कुठेही पोट भरून व रोजनदारी मिळते या आशेने दत्तू पवार यांना अनेकांकडून प्रमाणिकपणे ची थाप मिळत आहे..
======≈===≈======≈=≈==≈=================
========================================
========================================
===============================÷÷=======
========================================
===============================≈========
========================================
========================================
========================================
========================================




















