⭕ *महाविकास आघाडी तुतारी कडून उमेदवाराचे वरिष्ठांकडून पत्ते ओपन नाही...अमळनेर उत्सुकता...*⭕

 



   ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२५ ऑक्टोबर शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महाविकास आघाडीचे अध्यक्ष शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील अमळनेर येथील उमेदवार तुतारी यासाठी अनेक उमेदवार इच्छुक असून जळगाव राष्ट्रवादी भवन येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे दिले होते मात्र काही राजकीय घडामोडी घडत असून अमळनेर मध्ये उमेदवार तुतारीसाठी इच्छुक प्रशांत निकम प्रा. अशोक पवार उमेश पाटील पिलोतमा पाटील असे नऊ उमेदवारांनी अर्ज हे जळगाव जिल्हा अध्यक्ष यांच्याकडे देऊन प्रचार जोमाने व गती  सुरू केले आहे काही उमेदवारांनी वातावरण बघून शांत झाले आहे राजकीय वरिष्ठांकडून सखोल अभ्यास होऊन उमेदवार हा कसा असावा याबद्दल आतापर्यंत नाव तुतारीसाठी महाविकास आघाडी कडून घोषित होत नाही मात्र अमळनेर हे चर्चेचा विषय होऊन तुतारी ही कोणाला मिळेल माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील हे उमेदवारी मिळण्यासाठी अनेक प्रश्न व वरिष्ठ पदाधिकारी कडे थांब मांडून आहे डॉक्टर अनिल शिंदे हे काँग्रेस ह्या पक्षात कार्यरत्न होते मात्र तुतारीसाठी काँग्रेसला राजीनामा देऊन तुतारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे लोकशाहीचा दणका आणि कोणाचा होईल भनका कोणता उमेदवार पसंत करतील अमळनेर हे सखोल अभ्यास करत आहे राजकीय घडामोडी हे होताना अमळनेर विकास कामात कोणी कसे काम केले रोजंदारी बेरोजगारी वाढती महागाई या विषयाचा अभ्यास करून मतदार जागे झाले आहे मंगळ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबर महाले व व्हॉईस ऑफ. मिडिया पत्रकार संघाकडुन लोकशाही जगू या मतदान करूया ही जनजागृती जोरात सुरू करून आपण या भारताचे एक नागरिक आहात चांगला उमेदवार निवडून येण्यासाठी भरपूर प्रयत्न करू असे डॉक्टर दिगंबर महाले यांनी मतदार जागे व्हा असे प्रबोधन करत आहे...

========================================

Post a Comment

0 Comments