( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक: २८ ऑक्टोबर सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील डाॅ.अनिल शिंदे दिनांक: 29 ऑक्टोबर मंगळवार रोजी आपली उमेदवारी भरणार असून आपल्या अमळनेर विधानसभेला जनमानसातून नेतृत्व लाभल्याने चांगल्या माणसाला विरोध तसेच चांगल्या रस्त्याला गतिरोधक असायलाच पाहिजे, त्याशिवाय तो माणूस नेतृत्वासाठी शोभून उठत नाही, हे त्रिकाल सत्य आहे.डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे विषयी तुमच्या भावना पोचल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आम्हाला अमळनेर विधानसभे मधून कुठल्याही पक्षाचा संख्यासाठी प्रतिनिधी पाठवायचा नाही, तर आमच्या अमळनेर मतदारसंघाचा लेखाजोखा समजणारा उमेदवार म्हणून लोकप्रतिनिधी पाठवायचा आहे, आणि जो आमच्या भावनांना समजून घेईल, आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू आम्हाला फुकट आणि कुणाच्या व्यवसायातून काहीच नको, आमच्या तालुक्याला तंदुरुस्त ठेवण्याची भूमिका ज्या माणसाची असेल आम्ही त्याला पैसा सुद्धा देऊ आणि त्यांचा सारखा व्यवसाय हा आम्हाला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात मिळणार नाही, असा एकमेव डॉक्टर आम्हाला लाभलेला आहे, आमच्या महाराष्ट्रात माणूस मेल्यावर किंमत होते, जिवंत राहण्यावर नाही..आम्हास ज्या दिवशी पैसा देऊन सुद्धा जपणार व्यक्तिमत्व दिसणार नाही, त्या दिवशी आम्ही त्या व्यक्तिमत्त्वाची किंमत करतो..आम्ही सर्वजण पुणे, मुंबई, नाशिक, मोठ मोठे महानगरांमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला पैसा कसा पाण्यासारखा वाहू घालावा लागतो त्यावेळेस आम्हाला आमच्या शिंदे सरांची आठवण येते, परमेश्वर शिंदे डॉक्टरांना अमळनेर विधानसभा दुरुस्त करण्यासाठी खूप मोठी शक्ती आणि संधी देवो.जीवनात यशस्वी होण्यासाठी...अशा माणसांसोबत चालव, जो सोबत चालणाऱ्याला, पाडणारा नसावा...तर कुठल्याही परिस्थितीत पडलेल्याला उठवून चालायला लावणारा असावा..✌️✌️ डाॅ.अनिल नथ्थु शिंदे यांना अमळनेर विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल, आम आदमी पार्टी अंमळनेर तालुका अध्यक्ष, संतोष पाटील यांच्याकडून जाहीर पाठिंबा देत असताना तसेच अनिल शिंदे यांना भावी वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐🙏🏻
========================================
=======≈================================
=========================================
========================================
========================================
========================================
========================================
========================================
================≈=======================
========================================
========================================






















