⭕ *निवडणूक अधिकारी २३ तारखेला करणार उमेदवार लोकशाही दिलेले आपले मतदानाच्या अधिकार...*🔘



 ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२२ नोव्हेंबर शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर : विधानसभा निवडणूक 288 जागांसाठी अमळनेर येथील अपक्ष व महायुतीचे व महाआघाडीचे उमेदवार यांच्या लोकशाहीने मतदानाचे अधिकार दिलेले हे घोषित होतील निवडणूक अधिकारी अमळनेर यांनी आपल्या कर्मचारीसहित निवडणूक प्रतिक्रिया बद्दल उमेदवाराला किती मतं मिळाली याचे करतील मतमोजणी २३/११/२०२४  रोजी महाराष्ट्रातील होणाऱ्या निवडणुका  अमळनेर ९:०० वाजता सुरूवात होईल  दुपारी ३:०० पर्यंत संपूर्ण निकाल घोषित केले जाईल निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शक खालील मतमोजणी २३ टेबलावर होणार असून ६  टेबलवर टपाली मतमोजणी तीन टेबलावर इ टी पी एस अर्थात सैनिकांनी केलेल्या ऑनलाइन ची मतमोजणीची सुरुवात होणार असून या कामे निवडणूक अधिकारी हे आपल्या कर्मचारी २०० असून निवडणूक अधिकारी आपल्या मतमोजणीची सुरुवात करून उमेदवारांची उमेदवारी घोषित करणारे प्रक्रिया ही नियोजन  होईल पोलीस प्रशासनाचे बंदोबस्त तैनात करण्यात आलेले आहेत.


 कोणीही निवडणूक आयोगाचे उल्लंघन करू नये असे संकेत देण्यात आलेले आहे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक नेरकर व पोलीस निरीक्षक विकास देवरे कायदा व सुव्यवस्था ही निवडणूक आयोगाप्रमाणे असेल कोणीही उमेदवार निवडून आल्यानंतर कोणाच्या भावना दुखावणार नाही आपल्या उमेदवाराची आनंद साजरा करण्यात यावे मात्र अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे व निवडणूक आयोगाने दिलेले आदेश प्रमाणे उमेदवार घोषित होईल अमळनेर पोलीस अधिकारी १० असून  ७० पोलीस कर्मचारी व केंद्रीय पोलीस बंदोबस्त सहित करण्यात आलेले आहे...

========================================

Post a Comment

0 Comments