( अमळनेर शहर प्रतिनिधी : उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२४ नोव्हेंबर रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र तील होणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निवडून आल्यामुळे सामान्य जनतेने आपल्या मतदानाच्या अधिकारात दिलेला कॉल हा ऐतिहासिक ठरला आहे शासन आपल्या दारी लाडक्या बहिणीच्या योजना बस मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी निशुल्क प्रवास महिलांना अर्ध टिकीट अनेक योजनांना समजून मतदारांनी आपले मत देताना अमळनेरातील महायुतीचे उमेदवार अनिल भाईदास पाटील यांना प्रचंड मतांनी विजय करून पुन्हा संधी दिली आहे अनिल भाईदास पाटील यांनी सांगितले की हा विजय अमळनेरच्या नागरिकांनी मतदारांनी मला न देता हा विकास कामांचा विजय आहे अमळनेर हे संस्कारीक आहे कार्यकर्ता यांनी प्रचंड मेहनत घेऊन मला पुन्हा ही संधी दिली आहे या संधीचा मी पूर्णपणे अंमळनेरचा विकास करेल असे अनिल पाटील यांनी प्रमाणपत्र देताना उपविभागीय दंडाधिकारी आपल्या परिवारासह कार्यकर्ता सह प्रमाणपत्र देण्यात आले महायुतीच्या योजनेला जातीचे प्रमाणपत्र शालेय योजना असे अनेक मुद्दे घेऊन या शासनाने काम दाखवल्यामुळेच हे सरकार निवडणूक मध्ये यशस्वी ठरले असे मतदारांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले आहे शाळकरी मुलांना आतापर्यंत कधीच जातीचे दाखले देताना खूप अडचणी येत होते शासन आपल्या दारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योजना खूप चांगल्या प्रकारे राबवल्यामुळेच होत मात्र पुन्हा कोणाला त्रास होणार नाही असे या सरकारने आपले काम चांगल्या प्रकारे केल्यानंतर हे सरकार पुन्हा निवडून देण्याचे ही लढाई सर्वसामान्यांना घेऊन चालणारी ही सर्वांना घेऊन चालवणारी सरकार आहे असे अनिल भाईदास पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे...
=========================================



