⭕ *ओल्ड मॅन ही मद्य विक्री होताना वाईन शॉप वर कमतरता...थंडीमुळे मागणी...*🔘



  ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ डिसेंबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील थंडीचे वातावरण झाले असून. वाढल्यामुळे  येथील  काही  मद्य शौकीन 'ओल्ड मॅन' हे मद्य पितात मात्र 'ओल्ड मॅन' ही मद्य घेताना कमतरता भासत आहे मिळत नाही अमळनेर येथील भरोच्या वाईन शॉप व ललवाणी वाईन शॉप मध्ये विक्री होताना ग्राहकाला ही मद्य मिळत नसून कमतरता भासत आहे अमळनेर येथील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी गोपाल मोरे अमळनेर यांनी सांगितले की अमळनेर येथे कोठा महिन्याला तीनशे मिळतात एका खोक्यामध्ये ४८ नग असतात  असते मात्र एक वाईन शॉप वर ११० खोके उपलब्ध होते अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकारी यांनी दिली आहे त्यांनी संबंधित वाईन शॉप मालकाशी संपर्क साधून 'ओल्ड मॅन' वाढवून देण्याचे सांगण्यात आले त्यांनी सांगितले की काही वेळेला बाहेरगावावरून येताना जळगाव मार्ग जाताना अमळनेरला घेऊ मात्र काही वेळेला ही मद्य मिळत नाही थंडीमध्ये खूप प्रमाणात  वातावरण  होत आहे  शौकीन यांना हि मद्य . मिळत नाही मालक  यांनी सांगितले आहे कि भरोचा वाईन शॉप येथे प्रत्येक दिवसाला बारा ते पंधरा खोके विक्री होतात. ललवाणी वाईन शॉप येथे आठ व नऊ खोके उपलब्ध होतात असे मालकाने माहिती दिली आहे आम्हाला महिन्यात खूप कमी प्रमाणात कोटा मिळत असतो असे मालकाने सांगितले आहे ग्राहकांची तक्रार असुन हा कोटा उपलब्ध केले जाईल व वाढवून देण्यात येईल असे  राज्य उत्पादन शुल्क अधिकारी अमळनेर गोपाल मोरे यांनी ही माहिती दिली आहे...

========================================

Post a Comment

0 Comments