⭕ *कुस्तीगीर अधिवेशनात तालुका संघ जाहीर संघ कडून निवड चाचणी...*🔘


   ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२७ डिसेंबर शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तालुका कुस्तीगीर संघ कङुन निवड चाचणी घेणयात आली वरीष्ठ गट गादी व माती व वरीष्ठ ग्रीक रोमन राज्यस्तरीय  अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अधिवेशन व महाराष्ट्र केसरी लढत स्पर्धेसाठी तालुका संघ जाहीर करणयात आला सुरवातीला बंजरंग बलीचा चा फोटो ला हार घालुन त्या नंतर आखडा पूजन करणयात आले या वेळी श्री संजय कौतिक पाटील मा नगरसेवक  व  बाळु संतोष पाटील व रावसाहेब पहेलवान यांनी नारळ फोडुन सुरुवात केली   शब्बीर पैलवान प्रताप अशोक शिंपी संजय पाटील पैलवान भरत पवार   प्रवीण पाटील तालुकाध्यक्ष कुसतीगीर बाळु संतोष पाटील उपस्थित होते  संघ पुढील प्रमाणे गादी गट // वरीष्ठ  गादी गट पुढील प्रमाणे  हर्षल बापु मोरे 57की  प्रतिक दिपक पाटील 61 की संदीप सुरेश पाटील 65की भाग्येश सुनिल जाधव 70की हर्ष प्रताप शिंपी 74की ऋषिकेश  विलास पाटील 79 की हरी शेळके86 की निजाम अली हसन अली सय्यद 92 की /[पुढील गट माती] / जय राजेंद्र पाटील 57  की योगराज वंसत चोधरी  65 की  निखिल संजय गुरव 74 की शुभम शिंदे  79 की तुषार संजय गुरव 92 की वरिष्ठ ग्रीक रोमन ओपन 18 वर्ष वरील भावेश कोळी 55की  ये पहेलवान विजयी झाले पंच महणुन राव साहेब पहेलवान  हसन पहेलवान यांनी पाहीले व गुण देणयासाठी संजय कौतिक पाटील व भरत पवार यांनी पाहीले कार्यक्रम यशस्वी करणया साठी श्री बाळु संतोष पाटील ता कुस्तीगीर संघ प्रशांत पाटील किरण चव्हाण प्रवीण कुमार पाटील  यांनी पाहीले विजयी पहेलवान चे अभिनंदन करणयात आले आहे अमळनेर कुस्तीगीर संघ तर्फे...

========================================

Post a Comment

0 Comments