( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२८ डिसेंबर शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील अनोळखी मयत व्यक्ती पाडसे येथे रेल्वे अपघातात मयत झाले असून दिनांक २७/१२/२०२४ रोजी अमळनेर पासून दहा किलोमीटर अंतरावर हि घटना झाली असुन पाडसे रेल्वे स्थानक तेथे अनोळखी व्यक्ती वय ३१ किंवा २८ असून उंची पाच फूट पाच इंच नाक सरळ डोळे अर्धवट उघडे दात पूर्ण मिशी काळी बारीक वाढलेली अंगात काळे लांब बाईचे फुल शर्ट जीन्स पॅन्ट शर्टावर महादेव व त्रिशूल चित्र असून ओळख पटल्यास रेल्वे लोहमार्ग पोलीस हवालदार हेमंत ठाकूर बकल क्रमांक. ६१६ यांनी आव्हान केले आहे ओळख पटल्यास अमळनेर रेल्वे स्टेशन येथे संपर्क साधावे मयताचे ओळख पटण्यासाठी लोहमार्ग अमळनेर अमलदार हेमंत ठाकूर तपास अंमलदार लोहमार्ग अमळनेर मोबाईल नंबर :- ९०९६९९५३९६ मयत इसमाची बॉडी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून ओळख पटल्यास लोहमार्ग पोलीस हेमंत ठाकूर यांच्याशी संपर्क साधावे...
========================================
