⭕ *आई व भावाचे नाव 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर नाव लावण्यासाठी आलोसे यानी केली लाचची मागणी...*🔘 ⭕ *लाचची रक्कम स्वीकारताना ला.प्र.वि.रंगेहाथ पकडण्यात आले असून पोलिसांची गुन्हा दाखल प्रक्रिया चालु...*🔘


 



( अमळनेर शहर प्रतिनिधी :- मधुसुदन विसावे )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०७ जानेवारी मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील सजा कुसुबा येथील यशस्वी सापळा कारवाई ▶️ *युनिट -* जळगाव.

▶️ *तक्रारदार-* पुरुष,वय-26 रा. जळगांव

▶️ आलोसे  नितीन शेषराव भोई, वय 31 वर्षे, व्यवसाय नोकरी , तलाठी, नेम . सजा कुसुबा जि. जळगांव (  वर्ग 3 )

▶️ *लाचेची मागणी-*

       प्रथम 5,000/- व तडजोडीअंती 3,000 रू  

▶️ *लाच स्विकारली-* 3,000/- 

▶️ *हस्तगत रक्कम-*  3,000/-

▶️ *लाचेची मागणी दि.07/01/2025

▶️ *लाच स्विकारली* दि.07/01/2025

▶️ * *लाचेचे कारण** 

  यातील तक्रारदार यांनी त्यांचे आई व भावाचे नाव 7/12 उताऱ्यावर   व स्लॅब  रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत आलोसे यांनी 5000/- रुपये लाचेची मागणी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक 07/01/2025 रोजी तक्रारदार यांनी  समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती. सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी  पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे यांनी 7/12 उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर  नाव लावण्यासाठी  प्रथम 5000/- ,4000,/- रुपये  व तडजोडअंती 3000 रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर यातील आलोसे यांना आज दि.07/01/2025 रोजी 3000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले  असून  त्यांचेवर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. 

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली  आहे.

▶️ सापळा पर्यवेक्षक अधिकारी श्री योगेश ठाकूर 

     पोलीस  उपअधीक्षक लाप्रवि जळगांव  

    मो.न.9702433131

▶️ सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक

    स्मिता नवघरे

▶️ *सापळा पथक*         

 Asi सुरेश पाटील चालक, पोना बाळू मराठे , 

पोकॉ अमोल सूर्यवंशी.

▶️ *मार्गदर्शक* - *1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक मो.नं. 9371957391*

▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी - 

मा. जिल्हाधिकारी जळगांव

-----------------------------------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव.  अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव 

*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*

*@ मोबा.क्रं. 9702433131

*@ टोल फ्रि क्रं. 1064*

=================================

Post a Comment

0 Comments