⭕ *मारवड तालुका अमळनेर पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ क्रिकेट पुरुष स्पर्धेत तुलजेश पाटील याची निवड...*🔘

 


   ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ जानेवारी सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मारवड येथील आमच्या कै.न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड. तालुका अमळनेर जिल्हा जळगाव येथील तुलजेस दिलीप पाटील याची आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याकरिता निवड झालेली आहे. दिनांक 9 जानेवारी 2025 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत जय मिनेश आदिवासी विद्यापीठ. रानपुर, कोटा, राजस्थान. येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

       त्याच्या निवडीबद्दल ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय आबासो जयवंतराव मन्साराम पाटील, उपाध्यक्ष. देविदास  शामराव पाटील, सेक्रेटरी. आबाजी देविदास बारकू पाटील. सर्व संचालक मंडळ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत देसले. उप प्राचार्य प्रा. व्ही.डी. पाटील. क्रीडा संचालक, प्रा. डॉ.देवदत्त पाटील, प्रा. डॉ. सतीश पारधी  प्रा.डॉ.संजय महाजन, प्रा.डॉ.जितेंद्र माळी, भाऊसो जगदीश साळुंखे,भाऊसो सचिन पाटील, व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

========================================

Post a Comment

0 Comments