*पोलिसांचे लक्ष गेल्याने तरुणीला विचारल्यावर आई-वडिलांना केले स्वाधीन,,लोहमार्ग पोलीस अमळनेर..*


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ मे गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रेल्वे स्थानक येथे तरुणी सुरत वडोदरा येथून प्रवास करत असताना  प्लॉट फार्म नंबर एक वर लोहमार्ग पोलीस अधिकारी यांचे लक्ष गेल्यावर तरुणी पाणी पिण्यासाठी गेले असता पोलिसांचे लक्ष गेल्यावर पोलिसांनी तिला विचारपूस केले की तू कुठून येत आहे तिने सांगितले की मी नाव खुशबू मुकेश जोगी वय १७ बारडोली सुरत येथे राहते पोलिसांनी विचारल्यावर तिने पहिले टाळाटाळ करत होती ती घाबरलेल्या परिस्थितीत असल्यामुळे तिला लोहमार्ग पोलीस यांनी पिण्यासाठी पाणी दिले व तिला घाबरू नको तुला तुझ्या आई वडिलांकडे आम्ही सोडून देऊ तिने नाव पत्ता सांगितल्यावर आई-वडिलांना फोन केल्यावर आई-वडिलांनी सांगितले तुम्ही तिला तुमच्याकडे ऑफिसमध्ये बसून ठेवा आम्ही आल्यावर तिला घेऊन जाऊ अमळनेर येथे आई वडील आल्यावर खुशबू मुकेश जोगी ला पाहिल्यावर आई-वडिलांनी पोलीस यांचे आभार मानू तुम्ही आमच्या मुलीला आमच्याशी संपर्क साधल्यावर आमच्या मुलीला वाचवले आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला खूप आभार मानतो वरिष्ठ कडून व नातेवाईकांकडून लोहमार्ग पोलीस आरपीएफ यांना तुम्ही चांगले काम केल्याबद्दल तुम्हाला तुमचे आभार मानतो असे आई-वडिलांनी व नातेवाईकांनी कौतुकही केले ही घटना दिनांक : २८/४/२०२५ रोजी मालदा या गाडीवर प्रवास करत असताना अंमळनेर रेल्वे स्थानकावर तरुणी फिरत असताना पोलिसांचे लक्ष गेल्यामुळे पुढील प्रकार हा वरिष्ठ अधिकारी विसवळे यांनी मार्गदर्शन व पोलीस हवालदार नरेंद्र लोहे पोलीस दिनकर कोळी आरपीएफ यांच्यामुळे तरुणीला आई-वडिलांच्या स्वादिन करण्यात चांगली कामगिरी केली  म्हणून कौतुक होत आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments