⭕ *महानगरपालिका अतिक्रमण विभाग द्वारा बुध्दाच्या मूर्तीला हटवण्यासाठी पोलिसांचा अफाट फौजफाटा...भिमसैनिक व महिलानंवर लाठीने हल्ला अनेकांवर खोटा गुन्हा दाखल...पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईचा जाहिर निषेध.:-सम्राट अशोक सेना...*🔘

 



( अकोला शहेर मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ अकोला / छ.सं.नगर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ जुन रविवार :- छत्रपती संभाजी नगर येथील आबेडकर समाजावर मोठा अन्याय फार मोठी दुखद घटना आहे विश्व शाति जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीला विहाराला छत्रपती संभाजी नगर मध्ये विरोध.भगवान बुद्धाची मूर्ती ओपन पेस वर लावली होती ते हटवण्यासाठी पोलीसांचा अफाट फौजफाटा आलेला आहे.महानगरपालिका अतिक्रमण विभाग आयुक्त हा फौजफाटा घेऊन आली आहे.आमच्या आया बहिणींवर लाटी हल्ला करून अनेकांना जखमी करून गुन्हे दाखल केले त्या आमच्या समाजाचा गुन्हा फक्त एवढाच ते जयभीम म्हणत होते,भीमसैनिक महिलांवर एवढी मोठी कार्यवाही करायची गरज काय.?.जय भीम म्हणणं गुन्हा आहे का.?.आम्हाला धार्मिकतेचा अधिकार नाही का.?.पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा जाहीर निषेध असून संभाजीनगर पोलीस प्रशासनाचा आयुक्तचा धिक्कार असो.छत्रपती संभाजीनगर,खडी रोड,सातारा परिसर.



या ठिकाणी हा मतदार संघ पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरापासून जवळच ही कार्यवाही झाली आहे.तरीसुद्धा संजय शिरसाट पालकमंत्री समाज कल्याण न्याय मंत्री यांनी समाजाला कुठलेही न्याय देण्याची भूमिका घेतली नाही.संजय शिरसाठ यांच्या आदेशानेच हे कारवाई झाली का याचे उत्तर संजय शिरसाट यांनी द्यावे.?.चिकलठाणा ग्रामीण पोलीस स्टेशनने भीमसैनिक महिलांना अटक केले तात्काळ त्यांना सोडून सन्मानाने भगवान बुद्धाची मूर्ती त्या ठिकाणी बसवण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो.या घटनेचा जाहीर निषेध करतो #छत्रपती_संभाजीनगर,खडी रोड.

         *सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*

            आकाश दादा शिरसाट (अकोला )

=========================================


Post a Comment

0 Comments