⭕ *सीसीटीव्ही उपक्रमाचे पोलीस प्रशासनाकडून उद्घाटन गुन्हेगारावर आळा बसणार .डॉ मल्लेश्वरी रेड्डी...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

                [ लोकतक न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२८ जुन शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खास बातमी अमळनेर येथील पोलीस प्रशासनाकडून गुन्हेगारांवर वचक बसावे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेऊन डी वाय एस पी राकेश जाधव यांनी हे उपक्रम राबवून काही काळानंतर चौका चौकातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बंद होते मात्र अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही रूम उद्घाटन प्रसंगी खासदार स्मिता उदय वाघ झेडपी सदस्य जयश्री भाईदास पाटील व काही सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकाऱ्यांनी व आमदार निधीतून सीसीटीव्ही चौकात बसवून काही गुन्हे होण्याअगोदर तात्काळ सीसीटीव्ही मध्ये कैद केले जाईल गुन्हेगार व काही चौकात अनुचित प्रकार घडून आल्यास तात्काळ त्याच्यावर सीसीटीव्ही कंट्रोल पोलीस प्रशासनाने आपले काम चौक केले असून नागरिक यांचाही त्याला प्रतिसाद मिळालेला आहे डॉ. रेड्डी यांनी अमळनेर मधील पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलीस उपविभागीय विनायक कोते डी वाय एस पी केदार बारबोले उपस्थित होते व नागरिक व माजी नगरसेवक हे हजर होते डी वाय एस पी राकेश जाधव यांनी सीसीटीव्ही या उपक्रमाला सुरुवात करून अंमळनेर पोलीस प्रशासनाने डॉ.मल्लेश्वरी रेड्डी पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना होणारा त्रासापासून गुन्हेगार तात्काळ कैद होतील असे त्यांनी मत व्यक्त केले शाळकरी मुली पळून जाण्याची भरपूर  प्रमाण वाढले असून खासदार स्मिता उदय वाघ यांनी व्यक्त केले दामिनी पथक नेमण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी यांना सांगण्यात आले दामिनी पथक हे थेट आपल्या पालकापर्यंत जाऊन विद्यार्थ्यांना योग्य ते कौन्सिल करत होते मात्र हे  पळून जाण्याचे हे सुद्धा कमी होईल असे मत व्यक्त केले आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments