( शिरपूर तालुका मानद प्रतिनिधी:नरेंद्र रायसिंग )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ नंन्दुरबार / नंन्दुरबार ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:३१ ऑगस्ट रविवार :- नंन्दुरबार जिल्ह्यातील नंदुरबार येथील सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट म्हणून नावाजलेले सिमरन खाटिक यांनी गणेश उत्सवानिमित्ताने दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले होते , तसेच त्यांनी आपल्या ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओच्या आवारात मतिमंद विद्यार्थिनींना बोलावून महाप्रसादाचा कार्यक्रम घेतला.तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमात मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटिक यांनी जमलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत मोलाचं संदेश दिला की मुलींना देखील महाप्रसादाचा लाभ घेता यावा म्हणून त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. तसेच नंदुरबार येथील मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटिक ही प्रेमळ स्वभावाची आणि सर्वांना सोबत घेऊन चालत असते , कधीच कोणत्याच गोष्टीचा स्वतः वर गर्व केला नाही आणि आपल्या ब्युटी पार्लर मेकअप स्टुडिओ मध्ये ब्युटी पार्लर चा क्लास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीना अगदी नम्रतेने आदराने शिकवत असते तसेच वडीलधाऱ्या माणसांना देखील आदराने बोलत असते आणि आज खरोखरच कौतुक करण्यासारखं वाटत की गरिबी पासून श्रीमंती कडे जाणारा हा रस्ता नेहमी आनंदाने व सुखात जावो आणि गणपती बाप्पाचा आशिर्वाद सदैव हिच्या वरती राहो.तसेच महाप्रसादाचा कार्यक्रमात मतिमंद विद्यार्थिनींसोबत शिक्षक कर्मचारी , उपस्थित मान्यवर , आणि मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटीक आणि त्यांच्या सहकारी मैत्रींनीनी देखील महाप्रसादाचा लाभ घेतला. आणि या महाप्रसादाचा कार्यक्रमात या वेळी संस्थेचे संचालिका सौ.भारती कुवर मॅडम व मेकअप आर्टिस्ट सिमरन खाटिक त्यांच्या सहकारी मैत्रींनी उपस्थित होत्या...
=========================================


