⭕ *कोकीळाबाई परघर मोर रमाई मूर्ती बुद्ध विहारास दान..वझेगाव काझी खेळ मोखा येथील सरपंच उपसरपंच आशा स्वयंसेविका यांचा सत्कार..? पत्रकार देवराव परघर मोर यांचा उपक्रम...*⭕

 


( विदर्भ मतदार प्रतिनिधी: देवराव परघर मोर जानोरी मेळ )

               [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ अकोला/जानोरीमेळ (लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२५फेबुवारी रविवार:- अकोला जिल्ह्य़ातील जानोरीमेळ निंबा अंदुरा सर्कलमधील जानोरी मेळ या गावांमध्ये मागील वर्षी बाबुराव गेंदोजी परघर मोर हे काल कथित झाले होते त्यांचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम न करता त्यांच्या पत्नी कोकीलाबाई बाबुराव पर घर मोर यांनी धम्म उदय बुद्ध विहार जानोरी मेळ माता रमाबाई आंबेडकर यांची मूर्ती दान देण्यात आली 24 फेब्रुवारी 2024 ला माझी श्रामनेर दादाराव पर घर मोर यांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेण्यात आले व मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या कार्यक्रमाला सिद्धार्थ पर्घर मोर शिक्षक बोरगाव वैराळे त्यांच्या पत्नी शोभा परभर मोर व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या तसेच या कार्यक्रमाला आणखीनच शोभा वाढवावी यासाठी पत्रकार देवराव परघमोर यांनी एक आगळा वेगळा उपक्रम राबविला वझेगाव काझी खेळ स्वरूप खेळ मोखा इत्यादी गावातील सरपंच उपसरपंच आशा स्वयंसेविका या महिलांचा जानोरीमेड येथील महिलांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सारंग फुलकर कवी पाळोदी बँजो मास्टर तथा सिने गायक विलास परघर मोर हातरून स्नेहल वानखडे धामणगाव स्टार गायिका प्रकाश वानखडे ओंकार बागडे गजानन पर घर मोर सहदेव वानखडे दगड खेळ मोहन तायडे भास्कर तायडे देवानंद तायडे प्रशिष तायडे बाळकृष्ण शेगोकार गणेश बागडे इत्यादी कलाकारांनी आपल्या गीत गायनाच्या कलेने जानोरीमेळ येथील गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले तसेच कोकिलाबाई परघर मोर यांनी माता रमाई मूर्ती दान दिली त्यांच्यावर विशेष गीत विलास पर घर मोर यांनी सादर केले तसेच याप्रसंगी देवराव परकर मोर पत्रकार यांनी वझेगाव सरपंच रेवती राजेश माळी मोखा जानोरी मेळ सरपंच मयुरी श्रीहर्ष खरप रेखाताई निलेश बागडे उपसरपंच मोखा जानोरीमेळ विजया जीवन पर घर मोर माजी सरपंच काजी खेळ स्वरूप खेळ कलावंता राहुल वाघ माजी सरपंच वझेगाव माया गणेश वानखडे आशा स्वयंसेविका वझेगाव मनीषा राजेश काळे ग्रामपंचायत सदस्य मोखा जानोरी मेळ शीला प्रदीप बागडे आशा स्वयंसेविका मोखा द्वारकाबाई शेषराव बागडे सीआरपी महिला बचत गट राधा रवी काळे सीआरपी महिला बचत गट शोभा सत्यविजय खोटरे माजी उपसरपंच मोखा जानोरीमेळ यशोधरा महिला बचत गट सचिव सविता देवराव परघर मोर लक्ष्मी बाबाराव बागडे सामाजिक कार्यकर्त्या इत्यादी महिलांचा सत्कार निर्मला रमेश पर घर मोर अन्नपूर्णा परमोर कोकीलाबाई परघर मोर पुष्पाबाई परघर मोर यमुनाबाई वानखडे संध्या बाई तायडे संगीता दिनकर इंगळे वंदना शुद्धोधन पर घर मोर उपस्थित सरपंच उपसरपंच अशा स्वयंसेविका महिला बचत गट यांचा सत्कार केला तसेच निंबा येथून ग्रामपंचायत सदस्य नाना किसन तायडे भारतीय बौद्ध महासभा तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य धम्मपाल तायडे विजय तायडे देवेंद्र तायडे शाळा शिक्षण समिती अध्यक्ष हिंगणा ग्रामपंचायत सदस्य दीपक हिवराळे मोखा जानोरी मेळ जीवन पर घर मोर रोजगार सेवक काझी खेळ राजेश माळी श्रीहर्ष खरप बाबाराव बागडे प्रदीप बागडे नाशिकराव पर घर मोर रूपराव पर घर मोर रमेश परगर मोर ग्रामपंचायत सदस्य काझी खेळ सतीश परगरमोर राष्ट्रपाल पर घर मोर दीपक पर घर मोर पंकज पर गर मोर सत्य विजय खोटरे पंजाब प्रगमोर अरुण परगर मोर माधव पर घर मोर शांताराम पर घर मोर पोस्ट मास्तर देविदास हिवराळे जितेंद्र तायडे इत्यादींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली तदनंतर वरील कवी गायकांचा दणदणीत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यांनी आपल्या कलेतून जनतेला मंत्रमुग्ध केले तसेच कोकीलाबाई बाबुराव परघर मोर यांनी जी मूर्ती दान केली त्यांच्यावर विशेष गीत विलास पर घर मोर यांनी सादर केले देवेंद्र तायडे हिंगणा शाळा शिक्षण समिती अध्यक्ष यांनी आपला डीजे साऊंड सिस्टिम अगदी मोफत देऊन सहकार्य केले त्यांचे विशेष विशेष कौतुक करण्यात आले////{{ राजेश माळी वझेगाव सरपंच पती जीवन पर घर मोर सरपंच पती काजी खेळ श्री हर्ष खरप सरपंच पती मोखा बाप्पा बागडे रोजगार सेवक मोखा जानोरी मेळ धम्मपाल तायडे भारतीय बौद्ध महासभा बाळापुर तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य निंबा यांच्याकडून पत्रकार देवराव परघर मोर यांचा शाल पुष्प देऊन स्वागत करण्यात आले//// या कार्यक्रमाचे औचित्य साधून देवराव पर घर मोर यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवून महिलांचा सत्कार करण्याचे ठरविले माता रमाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी कोरोना काळामध्ये आशा स्वयंसेविका यांनी विशेष योगदान देऊन व सरपंच उपसरपंच ज्या महिला आहेत त्यांचा इथे विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार देवराव परघर मोर यांनी केले तसेच या कार्यक्रमांमध्ये धम्मकार्याची अतिशय आवड असणारे सर्व कलावंत यांनी आपल्या कलेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्यावर गीत सादर केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार देवराव परघर मोर यांनी केले या कार्यक्रमाला जानोरी मेळ काजी खेळ दगड खेळ हिंगला वझेगाव मोखा या गावातील नागरिक व धम्मप्रेमी व धम्म बंधू उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Post a Comment

0 Comments