⭕ *दहशतवादी भीतीने अमळनेर नागरिकांनी मांडल्या व्यथा...*⭕

 




   ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकुर )

             [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ जळगाव  / अमळनेर  ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२५ फेब्रुवारी रविवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालय येथे अंमळनेर मध्ये होणाऱ्या दहशती राजकीय घडामोडी सबका साथ आणि दोन नंबर वालो का विकास बेरोजगारी या विषयावर नागरिकांनी आपल्या व्यथा मांडताना राग व्यक्त केले अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक अमळनेर मध्ये होणाऱ्या दहशतीबद्दल यांच्या कडून गुन्हेगारीला  मिळत असून अमळनेर मध्ये गुन्हेगारी वाढताना दिसत आहे बाल गुन्हेगार अमळनेर हे क्रांतिकारी शहर आहे परमपूज्य संत सखाराम महाराज साने गुरुजी यांचे कर्मभूमी असलेले शहर हे बेरोजगारी व काम नसल्याकारणामुळे वाढती गुन्हेगारी वाढवताना दिसत आहे व सामान्य माणसाचे जीवन हैराण झाले आहे माननीय महोदय काही सामाजिक कांनी सांगितले की फक्त राजकीय पुढारी फक्त आमच्या घराजवळ येऊन मतं मागतात मात्र आमच्या मुलांना रोजगार नाही बेरोजगार सारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे भर उघड्यावर मध्ये विक्री होताना दिसत आहे माजी आमदार डॉ. बी एस पाटील सध्या विकास कामांवर टक्केवारीचा विषय होत आहे असे त्यांनीही राजकीय बद्दल आपली व्यथा मांडताना सांगितले पोलीस यांना खूप काही अधिकार आहे असे डॉ. बी एस पाटील यांनी सांगितले काय सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले की अमळनेर मध्ये अशा बेरोजगारांना जर रोजगार निर्माण करून दिले तर हा प्रश्न निर्माण होणार नाही व गुन्हेगारी खूप कमी होईल अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या विषयाला प्रोत्साहन देऊन असे प्रकार अमळनेर मध्ये वारंवार घडत आहे अमळनेर पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की काही  प्रकार घडताना गोपनीय मला माहिती द्या व माझ्याशी संपर्क करा अमळनेर पोलीस निरीक्षक विजय देवरे साहेब डॉ. शरद पाटील माजी नगरसेवक श्याम पाटील माजी नगरसेवक विक्रांत पाटील युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार सर डॉक्टर बी एस पाटील माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी . वकील सलीम काझी. वकील दिनेश पाटील. ही मंडळी  हजर होते

Post a Comment

0 Comments