⭕ *अवकाळी पावसामुळे गारपीट नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पिकाचे तात्काळ पंचनामे करा मंत्री.अनिल पाटील...*⭕

 



   ( अमळनेर शहर प्रतिनिधी: उमाकांत एस ठाकुर )

             [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव  / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ फेब्रुवारी बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील   अमळनेर येथील महाराष्ट्र राज्यातील   जिल्हा तील काही भागात गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप काही प्रमाणात  पिकांचे नुकसान झाले आहे  महाराष्ट्रातील विधान भवनातील झालेल्या रब्बी पिके गहू मका पुर्णपणे झोप झोपलेल्या व शेतकरी इच्छा प्रयत्नाला अहोरात्र परिवार उत्पन्न घेण्यासाठी कष्ट  करत होते में पीक हे उत्पन्न देणारे होते त्यात निसर्गाने साथ न दिल्यामुळे वादळ अवकाळी पावसामुळे तात्काळ दखल घेणारे महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील  यांनी घेतली तात्काळ दखल यांच्या प्रयत्नाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा मंत्री महोदय यांनी आदेश दिले  अधिकारी यांना पंचनामे करावे आदेश देऊन विधान भवनात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांचे नुकसान झालेले पिकांच्या पंचनामे करावे अमळनेर जिल्हा जळगाव तालुक्यातील दहिवद येथे बरेच पैकी पिकांचे नुकसान झालेले दिसून आले त्या अनुषंगाने शासनाने तात्काळ पंचनामे करावे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी विधानभवनात हा विषय मांडताना शेतकऱ्यांना तात्काळ मदत दिले जाईल असे अनिल भाईदास मंत्री यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी भरपूर प्रमाणामध्ये झालेले नुकसान दखल घेऊन हे प्रयत्न केले

Post a Comment

0 Comments