⭕ *भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून रिठद येथे केवायसीसाठीचा कॅम्प संपन्न...*⭕

 



( वाशिम जिल्हा प्रतिनिधी:-अजय गायकवाड )

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ] 

⭕ वाशिम  / रिसोड ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२८ फेब्रुवारी बुधवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिठद येथे रिसोड येथील रिसोड येथील भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून गॅसची ईकेवायसी करणे गरजेचे होते परंतु खूप दिवसापासून ईकेवायसी करण्यासाठी गावातील लोक वाट पाहत होते आज दिनांक २८/२/२०२४ला रिठद येथील आढळ नगर मध्ये भारत गॅस एजन्सीचे प्रतिनिधी राहुल घायाळ व विजय गीते या प्रतिनिधीचे माध्यमातून भारत गॅसच्या ग्राहकाची ईकेवायसी करणे चालू आहे अनेक ग्राहकांनी ईकेवायसी करण्यासाठी गर्दी केली. व ग्राहकांनी सुद्धा प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले कोणत्याही ग्राहकाची मजुरी पडली नाही किंवा नुकसान नाही झाली नाही त्यामुळे गॅस एजन्सीचेप्रती ग्राहकांनी आभार व्यक्त केले.याबाबत शिवसेना तालुका प्रमुख नारायण आरु यांनी यांचा पाठपुरावा केला त्यामुळे गॅस एजन्सीने हि सुविधा उपलब्ध करून दिली.

Post a Comment

0 Comments