( मंगरूनाथ मानद प्रतिनिधि :- अनंता घुगे )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला / मंगरूनाथ ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२९ फेब्रुवारी गुरुवार :- अकोला जिल्ह्य़ातील मंगरूनाथ तालुक्यात मधील गट ग्राम पंचायत मध्ये असनारे चोरद व जनुना खुर्द प्रत्येक गावात जल जीवन मिशन चे काम मोठ्या प्रमाणत चालु आहे पण जनुना खुर्द येथे जल जीवन मिशन चे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची माहिती ग्रामस्थ यांची केली आहे मंगरूनाथ तालुक्यात जनुना खुर्द येथे जलजिवन मिशन योजने अंतर्गत विहिरीचे खोदकाम नळ योजनेची पाईपलाइन पाण्याची टाकी बांधकाम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती जनुना खुर्द येथील ग्रामस्थांनी ग्रामीण पाणीपुरवठ उप विभागीय मंगरूनाथ जिल्हा परिषद वाशिम जनुना खुर्द हे गाव वणविभागाला लागून असून ह्या गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविन्यासाठी जलजिवन मिशन योजने अंतर्गत विहिरीचे खोदकाम नळ योजनेची पाइप लाइन पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची मागनी म्हटले आहे कामावर अंदाजपत्रकाचा फलक नसल्यामुळे कामाची गुणवत्ता दिसून येत नाही. कामाचा ठेकेदार कोण कामाबाबत कोणाला बोलावे कळेनासे झाले असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली पाइप लाइन बऱ्याच ठिकाणी जमिनीत खोलवर नसल्यामुळे समस्या ऊदा गावातील नळयोजनेची पाइपलाइन खोलवर न घेतल्यास भविष्यात गाव पाण्या विना राहु शकतो? खोलगट पाइपलाइन नसल्याने गावातील मुख्य रस्त्यावर ट्रॅक्टर ईतर वाहतूक झाल्यास पाइपलाइन फुटून पाण्याचं प्रचंड नुकसान होऊन जलजिवन नव्हे तर कोरडे जिवन जगण्याची वेळ ग्रामपसथावर येऊ शकते मग यांना थातुरमातुर कामे करुन पैसे कमवायचा धंदा सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होत आहे...निर्माण होऊ शकतात त्यामुळे या कामाची तपासणी कानेरकर साहेब यांना सोडून इतर अधिकाऱ्याच्या मार्फत गावातील पंचासमक्ष करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच सद्यस्थितीत सुरू असलेले काम त्वरित थांबविण्यात यावे व सर्व चौकशी झाल्यानंतर अंदाज पत्रकानुसार काम करण्यात यावे. कामावर कामाची माहिती देणारा फलक लावण्यात यावा. तसेच अद्याप पर्यंत झालेल्या कामाचे देयक देण्यात येऊ नये अशी मागणी जनुना खुर्द ग्रामस्थांनी केली आहे सिमेंट गज गिट्टी रेती यांचा वापर नियमानुसार होत नसल्याने जलजिवन मिशनचे लवकरच तिन तेरा होऊन जैसे थे असी परिस्थिती निर्माण होऊ शकते मग यांना वरिष्ठ अधिकारी आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी भुवनेश्वरी एस.जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे,तथा उपविभागीय अधिकारी तालुका दंडाधिकारी यांनी आदिवासी बहुमूल असलेल्या जनुना खुर्द येथील जलजिवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामाची ताबडतोब चौकशी करुन कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनुना खुर्द येथील ग्रामस्थांनी केली आहे.
