( धरणगाव तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / धरणगाव ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:२७ फेब्रुवारी मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील दिनांक: 26 फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी 10 ते दुपारी 1:00 वाजेपर्यंत भारत सरकार द्वारा अमृत भारत योजनेअंतर्गत विकासाचा आधुनिकीकरणाचा भव्य दिव्य शुभारंभ कायॅक्रम...आदरणीय पंतप्रधान श्री.नरेंद्रजीं मोदी साहेब यांचे शुभ हस्ते भव्य ( online ) कायॅक्रम करण्यात आला.अमृत भारत योजनेअंतर्गत धरणगाव व अमळनेर रेल्वे स्टेशनला एअरपोर्ट सारखा लुक देऊन पुन-विकासाची सुरुवात.धरणगाव व अमळनेर रेल्वे स्टेशन पुन-र्विकासाचा कामाचे स्त्रेय आदरणीय रेल्वेमंत्रीश्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब जी दानवे यांच्या संकल्पनेतून खान्देशचे लोकप्रिय खासदार श्री उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नांनी धरणगाव व अमळनेर स्टेशनच्या अमृत भारत योजनेअंतर्गत विकास होणार आहे.धरणगाव व अमळनेर या रेल्वे स्टेशनला जी सुविधा मिळणार...त्यात प्रामुख्याने...*
*• सुसज्ज एन्ट्री गेट*
*• 2 लिफ्ट, नवीन दादरा FOB*
*• सुसज्ज वेटिंग एरिया*
*• वातानुकूलित वेटिंग रूम*
*• कोच इंडिकेटर*
*•. गार्डन दोन्ही साईडला*
*• प्लॅटफॉर्म क्र. 1&2 वर नवीन तिकीट घर*
*•.रिक्षा स्टॉप*
*• सीसीटीव्ही*
*•. नवीन अनाउन्समेंट सिस्टीम*
*• डिजिटल ट्रेन टाइम डिस्पले*
*अजून बऱ्याच अशा सुविधा होणार आहे.*
*भारतीय जनता पार्टी,चे खासदार श्री. उन्मेष दादा पाटील व धरणगाव रेल्वे सल्लागार समिती व ZRUCC मेंबर प्रतिक जैन,सर्व शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आवाहन केले होते की जास्तीत जास्त या ऐतिहासिक कार्यक्रमास उपस्थित राहुन या कायॅक्रमाची शोभा वाढवावी. धरणगाव व अमळनेर रेल्वे स्टेशन चा पुनर्विकास उद्घाटन सोहळा भव्य् कायॅक्रमात लहान मुलाचा सुंदर असा सांस्कृतिक कायॅक्रम ठेवण्यात आला.या अमृत भारत योजनेअंतर्गत विकासाचा आधुनिकीकरणाचा भव्य दिव्य शुभारंभ कायॅक्रमाला नागरिकांकडून चागला प्रतिसाद मिळाला.व रेल्वेचे मुख्य अधिकारी व कमॅचारी याचा पण चागला प्रतिसाद देऊन सहयोग मिळाला आणी कायॅक्रम संपन्न झाला..*




