⭕ *पोलीस उपअधीक्षक सुनील नंदावकर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या कारवाईत 37 मोबाईल केले जप्त...*⭕


   ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२७ जुलै शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पोलीस पोलीस उपअधीक्षक अमळनेर सुनील नांदगावकर यांच्या कार्यालयाने थेट 37 मोबाईल जप्त केले आहे पोलीस अधिकारी यांना फार मोठे यश आलेले आहे मोबाईल मालकांनी आनंद व्यक्त केले व पोलीस प्रशासनाला  कौतुक केले जात आहे मोबाईल धारक यांना अमळनेर पोलिसांना मोबाईल शोधण्यात खूप मोठे यश आले आहे गेल्या काही दिवसापासून मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते परंतु अमळनेरचे पोलीस उपअधीक्षक सुनील नांदगावकर साहेब यांनी मोबाईल शोधण्याच्या व तपासाचे सूत्र व जबाबदारी उज्वल पाटील यांना दिले व त्यांचे सहकारी तेजस बेहरे यांनी विविध ठिकाणहून मोबाईल जप्त करून मूळ मालकांना देण्यात आले आहे मोबाईल मालक यांना अति आनंद होऊन पोलीस प्रशासनावर आनंद होताना मालक यांनी मोबाईल मिळण्याचा आनंद व्यक्त केला आहे पोलीस उपअधीक्षक सुनील नांदगावकर साहेब यांनी मोबाईल धारकांना आव्हान केले आहे आपला मोबाईल व्यवस्थित व जपून ठेवा व काळजी घ्या असे आव्हान पोलीस उपाधीक्षक सुनील नांदगावकर साहेब यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments