⭕ *उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम...*⭕

 


   ( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव  / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२८ जुलै रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर  येथील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व प्रशासकीय कार्यालय  वृक्षारोपणासाठी रोप व ट्री गार्ड वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात सर्व रुग्णांना फळवाटप व आरोग्य उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले वृक्षांची हल्लीच्या काळातील पर्यावरण संबंधित असलेली तापमान 40 होते प्रत्येक नागरिकांनी एक वृक्ष लावण्याची संकल्पना ठेवली तर हे तापमान 30 पर्यंत येईल ही महत्त्वाची भूमिका आहे हे लक्षात घेऊन रोपां सोबत ट्री गार्ड देण्यात आले अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय व  पोलीस  पोलीस अधीक्षक कार्यालय  या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालय व पोलीस विभागीय उपअधीक्षक कार्यलय येथे वैद्यकीय डॉ.,संदीप जोशी व दंतचिकित्सक डॉ, सुमित पाटील  व कार्यकर्ते पराग पाटील शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार तालुकाप्रमुख श्रीकांत पाटील तालुका संघटक नितीन निळे जीवन पवार शहर संघटक मोहन भोई उपशहरप्रमुख जीवन पवार शाखाप्रमुख आकाश कोळी उपशाखाप्रमुख महेश सुतार शाखाप्रमुख मुश्ताक बागवान डीवायएसपी ऑफिस येथील सर्व पोलीस दल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments