*मेडशी ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी...*

 

( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

वाशिम / मालेगाव (लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ ऑगस्ट गुरुवार:' वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील येथील दि 1 ऑगस्ट रोजी मेडशी ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पित  करण्यात आले व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून  जयंती साजरी करण्यात आली उपस्थित, मेडशी ग्रामपंचायत चे सरपंच शेख जमीर शेख गाणी भाई, ज्ञानदेव साठे,माजी उपसरपंच अमोल तायडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप तायडे,जगदीश राठोड, संतोष साठे, उमेश तायडे, मूलचंद चव्हाण, संजू भागवत( काँग्रेस मालेगाव तालुका उपाध्यक्ष ), शेख जावेद  रमजान गौरवे, सुधाकर चौथमाल (पो पाटील ) गजानन शिंदे (कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव सदस्य) विठ्ठल विष्णू भागवत, जावेद धनु भवानीवाले  ग्रामपंचायत कर्मचारी बाळू घुगे, जावेद बागवान राजकुमार, मुकेश चव्हाण राठोड, दत्ता काळे इत्यादींची, उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments