( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१२ ऑगस्ट सोमवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील मेडशी बायपास येथे शेतकऱ्यांच्या मागणी साठी साखळी उपोषण रिसोड मालेगाव विधानसभे चे कर्तव्यदक्ष आमदार अमित झनक यांनी दिली भेट यावेळी माझी पंचायत समिती सभापतीचे शेख गणीभाई, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गणेश उंडाळ, मेडशी चे सरपंच श्री जमीर शेख गणीभाई, माझी पंचायत समिती सदस्य प्रदीप तायडे, कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगाव चे संचालक गजानन शिंदे,माजी उपसरपंच धीरज मंत्री, काँग्रेस कमिटीचे मालेगाव तालुका उपाध्यक्ष संजय भागवत,माजी उपसरपंच शेख रज्जाक भाई. संतोष बहादुरे,नाना तायडे,दिपक वानखडे,जावेद भवानीवाल, विठ्ठल भागवत,यांची उपस्थिती होती...
