( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
वाशिम / मालेगाव ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०२ ऑगस्ट शुक्रवार:- वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथील दि 1 ऑगस्ट रोजी मेडशी येथे मातंग समाजातील सर्व बांधवां कडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त गावात वाजत गाजत खूप जल्लोषत गाव मिरवणूक काढून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आनंदात साजरी करण्यात आली, तसेच माझी पंचायत समिती सभापती शेख गणीभाई शेख चांद व इतर मुस्लिम बांधवांकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहर अर्पित करण्यात आले व त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्वधर्मसमभावाने ही जयंती साजरी करण्यात आली उपस्थित. मेडशी सरपंच शेख जमीर भाई नामदेव साठे( तंटामुक्ती अध्यक्ष) श्रीराम साठे,घनश्याम साठे, सुभाष तायडे पत्रकार,शौकत पठाण (माजी,तंटामुक्ती अध्यक्ष) आकाश साठे, वैभव साठे,ललित साठे, प्रशांत साठे,अमित साठे शिवाजी साठे, माणिक साठे, सचिन साठे,गजानन साठे,गोपाल साठे,सागर साठे,संदीप साठे, सचिन साठे पत्रकार संतोष साठे अनिल साठे, चंद्रकांत साठे,रंजीत साठे,विकी साठे,राजेश साठे, शिवराम साठे, प्रभाकर साठे, भगवान साठे, स्वप्निल साठे, वैभव साठे,भगवान साठे,गजानन सिताराम साठे,साहेबराव साठे, समस्त साठे परिवार व महिला मंडळी उपस्थित होते, व तसेच मेडशी पोलीस चौकीचे जमादार सानप यांनी चौप बंदोबस्त बजाविला.
