*"ध्येयवेड्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या देखरेखीखाली बेलखेडा येथील जिल्हा परिषद शाळेची रंगरंगोटी"*



   

( वाशिम जिल्हा प्रतिनिधी : अजय गायकवाड )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

वाशिम / रिसोड ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:११ रविवार:- वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील बेलखेडा एक छोटेशे गाव आहे. लोकसंख्या हजारोच्या घरात आहे जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत याची केलेली रंगरंगोटी बाबत वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे या ध्येयवेढा अधिकाऱ्याच्या विचाराने वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा बोलक्या करत असताना सर्वच शिक्षकांनी याबाबत पुढाकार घेत आपल्या शाळेची जी दशा होती ती दूर करत सर्व शाळा बोलक्या केल्या त्यातील बेलखेडा येथील जिल्हा परिषद शाळेत जवळपास ५० ते ६० विद्यार्थी संख्या असून रिठदचे केंद्रप्रमुख हनुमान बोरकर यांच्या देखरेखीखाली केंद्रातील बोलक्या शाळेचे रंगरंगोटीचे काम  जोरात सुरू आहे. याबाबत गावातील पालक वर्ग समाधानी असल्याचे पालकाच्या बोलण्यातून समजते.

Post a Comment

0 Comments