( बुलढाणा मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
बुलढाणा / मेहकर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०८ गुरुवार:- बुलढाणा जिल्ह्यातील बिबी येथील जय सेवालाल शाहू फुले आंबेडकर चळवळीत सक्रिय कार्यकर्ते गोर सम्राज्य ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओमभाऊ जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भटक्या विमुक्त जाती सेलच्या महाराष्ट्र केल्याचे पत्र सामाजिक न्याय विभाग बुलढाणा जिल्हा राजेश भाऊ गवई नियुक्ती पत्र बुलढाणा जिल्हा या 07/08/2024 रोजी कार्यालयात देण्यात आले यावेळी करनभाऊ जाधव,राधेशाम भाऊ खरात लखनभाऊ जाधव, सचिनभाऊ जाधव, बुलढाणा जिल्हा भटक्या विमुक्त जाती सेवेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षचे मुळ बळकट करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत करत राहील व आपले संपर्क कार्यकर्त्यांसोबत ठेवण्याचा प्रयत्न करीत राहिले. सर्व स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
