( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज प्रतिनिधी ) दि:०६ मंगळवार:- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री यांच्या विविध ठिकाणी यशवंत मुक्त विद्यापीठ टाकरखेडे रोड उद्घाटन प्रसंगी लोकमान्य शिक्षण मंडळ अंमळनेर येथे संगणक कक्ष उदघाटन सोहळा शिक्षण शिक्षण महाराष्ट्र राज्य मंत्री चंद्रकांत पाटील व राजेश पांडे यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी इंजिनिअर सुधीर चौधरी यांचा सत्कार करण्यात आला अशी की ज्या शाळेत सुधीर चौधरी यांनी शिक्षण केले त्याच शाळेत संगणक कक्ष बांधण्याचे लोकमान्य शिक्षण मंडळ अध्यक्ष व शिक्षक वर्ग यांनी चंद्रकांत पाटील मंत्री यांचे स्वागत केले आपल्या वर्गाचा विद्यार्थी शिक्षण घेऊन इंजिनिअर बनतो आणि आपल्या इमारतीचे काम करून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार होतो हा अभिमानाचा विषय आहे असे लोकमान्य आपल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले उपस्थित असलेले मान्यवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शहराध्यक्ष विजय राजपूत भैरवी फलांडे उमेश वाले दिनेश पाटील भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उद्घाटनाचा करण्यात करण्यात आले आहे



