⭕ *अनिल पाटील यांच्या मंत्रीपद अचानक ब्रेक कसे...कार्यकर्त्यांची नाराजी...*🔘

 

  ( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१६ डिसेंबर सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आपला हक्काचा माणूस अनिल पाटील मित्र परिवार व कार्यकर्त्यांत नाराजगी...अनिल भाईदास पाटील हे पुन्हा निवडून येणार नाही असे बोलणारे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी अमळनेर मधील काही बॅनर प्रसिद्ध केले होते माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी मात्र हे बॅनरला आव्हान देऊन अनिल पाटील पुन्हा निवडून आले पुढील वाटचालीसाठी मंत्री बनणार इथे अचानक कसे ब्रेक लागले याबद्दल चर्चेचा विषय होत आहे...        अनिल भाईदास पाटील हे महायुतीत अजित पवार गट उमेदवार होते येणाऱ्या विधानसभेमध्ये तीस हजार मतांनी निवडून आलेले अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अति उत्सव हा शेअर मार्केट सारखा खाली घसरल्यामुळे अचानक चौथ्या नंबरला जळगाव जिल्ह्यातील चार मंत्री चे नाव मीडिया दाखवत होते मात्र अचानक अनिल भाईदास पाटील यांचे मंत्रीपद कट कस काय झाले अचानक नाव होते असे उत्साहित कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय होते मीडिया समोर अनिल भाईदास पाटील यांनी मुलाखत देताना सांगितले की मला मंत्रीपद नाही मिळाले परंतु मी पक्षश्रेष्ठ जे निर्णय घेतील तो मला मान्य आहे मी माझे काम करत राहील असे मीडियासमोर बोलताना अनिल पाटील यांनी मुलाखात दिली अंमळनेर मध्ये अति उत्सव कार्यकर्ते यांनी मेहनत करून आपला उमेदवार निवडून येईल व पुन्हा मंत्री बनेल अशाने  मित्र परिवार माजी नगर परिषद उपनगराध्यक्ष बिजू लांबोळे, महाजन मेडिकल प्रवीण महाजन सुभाष भोई माजी नगरसेवक प्रताप शिंपी असे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.

===========≈============================

Post a Comment

0 Comments