⭕ *बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख सरपंच निर्गुण हत्या प्रकरणी अमळनेरच्या सरपंच यांनी उपविभागीय दंडाधिकारी भाग अमळनेर दिले निवेदन...*🔘

 


( अमळनेर शहर प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )

          [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क  ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ डिसेंबर गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर  २०२४या रोजी त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली मानवतेला काळिंबा फसणारी राजकीय सुरातून अगोदर सरपंच यांचे अपहरण करण्यात आले आणि  हत्या करण्यात कट रचून संपूर्ण महाराष्ट्रात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या हत्याचे उच्चस्तरीय सखोल चौकशी करून या प्रकरणात गुन्हेगार लवकरात तपास करून पोलीस यंत्रणा यांनी आरोपी यास कठोरात कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा व्हावी या शासनाला निवेदन देण्यात आले आहे असे प्रकरण होत असेल तर लोकशाही यात कसे जगावे या हेतूने अंमळनेर सरपंच या एकत्र येऊन उपविभागीय कार्यकारी दंडाधिकारी भाग अमळनेर व उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक अमळनेर यांना निवेदन देण्यात आलेले आहे आरोपीस लवकरात लवकर फाशी देण्यात यावी असे अमळनेर सरपंच यांनी निवेदन देताना म्हटले आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळेल असे विनंती केली आहे निवेदनात सरपंच यांनी खालील सह्या केलेले आहेत दामोदर सुखदेव खैरनार, राजीव कुमार रमेश पाटील ,भैय्यासाहेब वाल्मीक पाटील, सौ मनीषा भास्कर पाटील, केदार सिंग कोमलसिंग जाधव ,पंकज युवराज निकम, सुनील मन्साराम पाटील उदयराजे पाटील, अर्चना प्रेमराज पाटील नरेंद्र शिवाजीराव पाटील ,विमलबाई निंबा कोळी, उमाकांत भास्कर पाटील, राजेंद्र दिनकर पाटील, इंदुबाई पांडुरंग पाटील ,कोकीळाबाई प्रल्हाद पाटील, तारकेश्वर पांडुरंग गांगुर्डे ,विवेक पतंगराव पाटील, डॉक्टर शशिकांत बालचंद पाटील, चेतन काशिनाथ पाटील ,भारतीय शशिकांत पाटील, नितीन बाबुराव पाटील, समाधान पाटील, रंजनी सुरेश पाटील ,या सर्वांनी निवेदन देताना कायदा व सुव्यवस्था असताना असे प्रकार घडत आहे अशा गुन्हेगारांना लवकरात लवकर फाशी देण्यात यावी असे विनंती अंमळनेर सरपंच यांनी निवेदन दिले आहे

==================≈≈==========≈=========

Post a Comment

0 Comments