( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ जानेवारी गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील मकर संक्रांतीच्या दिवशी काही समाज कार्य करणाऱ्यांकडून पतंग उत्सव साजरा करण्यात येत आहे पतंग उत्सव हा लहान मुलांचा आवडता छंद आहे मात्र मांजा आमचा पतंग आमची व तुमची मजा या पतंग उडवण्याच्या बॅनर वरून मांजा वापरण्यास सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असून कोणीही असे प्रकार करू नये उत्सव हा आनंदाने साजरा करावा अंमळनेर येथे गांधलीपुरात मांजा दोरा विक्री होताना एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने न्यायालयाच्या अवमान केल्याने संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी कारवाई केली असून मांजा वापरण्यास सक्त मनाई आहे असे न्यायालयाचे आदेश आहेत कोणाच्या जीवावर व जीवघेणा प्रकार होईल पतंग उडवताना मांजा हा शस्त्र प्रमाणे आहे याची काळजी घेऊनच पतंग उडवताना सामाजिक लहान मुलांनी पालक वर्ग यांनी काळजी घ्यावी पतंग उडवताना मांजा दोरा हा वापर करू नये उत्साहात साजरा करावे, पक्षी व मनुष्य हानी व दुखापत होणार नाही नायलॉन दोरा वापरण्यास बंदी आहे साधा दोरा वापरण्यास काही हरकत नाही पोलीस निरीक्षक विकास देवरे अमळनेर व त्यांचे कर्मचारी यांनी सूचना दिले आहेत..
========================================

