( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ जानेवारी गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पत्रकार सत्तार खान हे सोनगीर बस मध्ये जात असताना अमळनेर कडे जात असताना प्रवासात त्यांचे पाकीट बस मध्ये खाली पडले प्रवासी कुटुंब सह परिवारासह वेदांत महेश पाटील विद्या विहार कॉलनी अमळनेर या शाळकरी मुलाला सापडल्यावर त्याने हे पाकीट कोणाचे आहे असे सूचना दिली मात्र वडिलांनी मोबाईल वरून संपर्क साधल्यावर वरून विद्यार्थ्याचे वडील महेश पाटील यांनी पत्रकार यांना समक्ष भेटून पॉकिटामध्ये रोख रक्कम रू १००० रूपये होते व आधार कार्ड पॅन कार्ड व इतर महत्वाचे कागदपत्र देऊन पत्रकार सत्तार खान यांनी विद्यार्थी प्रमाणिकपणे तू मला पॉकेट दिल्यामुळे मी तुला शंभर रुपये बक्षीस देत आहे विद्यार्थी वर चांगले संस्कार असल्यामुळे हे पॉकेट पत्रकाराला मिळाले या जगात असे प्रमाणिक लोक आहेत असे पत्रकार सत्तर खान यांनी कौतुकाची थाप देऊन विद्यार्थ्याला सांगितले की बेटा तुला मी प्रामाणिकपणे मला पॉकेट मिळाले म्हणून मी तुला पेढ्यासाठी शंभर रुपये देत आहे तरी विद्यार्थ्याने मला तुमचे पैसे नको असे सांगितले पत्रकार यांनी त्याला प्रमाणिकपणाची थाप देऊन कौतुक केले आई-वडिलांचे चांगले संस्कार मुलावर असेल तर मुलगा हा प्रमाणिकपणे काम करत असतो व समाजाला एक आदर्श म्हणून नाव समाजापुढे येत असते...
========================================
