( अमळनेर तालुका प्रतिनिधी :- उमाकांत ठाकूर )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१४ जानेवारी मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पतंग महाउत्सवात अहिराणी खानदेशी कलावंत सचिन कुमावंत व पुष्पा ठाकूर यांनी बेरोजगारावर गीत सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले बबल्या इकस केसांवर फुगे फुगे घ्या फुगे असे गीत सादर करून व धमाल केली बेरोजगारी व शिक्षण असल्याने नोकरी न लागल्यामुळे सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर यांनी साथ दिली या कलावंताने हे गीत सादर करताना सांगितले नोकरी नाही म्हणून बबल्या केसावर फुगा या गीत सादर केले खानदेश मधील अहिराणी गीताची व गाण्यांची आवड आहे कार्यक्रमाला सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर यांना पाहण्यासाठी जमलेली गर्दी होती माजी नगरसेवक विक्रांत पाटील व स्वप्ना विक्रांत पाटील यांनी भेटवस्तू देऊन आभार मानले कार्यक्रमाला आयोजित केले होते प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिता वाघ जयश्री पाटील अनुसया पेट्रोल पंप मालक जयश्री पाटील व कृषी मार्केट बाजार समितीचे अध्यक्ष अशोक आधार पाटील समाधान पाटील दिलीप ठाकूर उमेश वाल्हे राकेश पाटील व मित्रपरिवार यांच्यासह हा कार्यक्रम पतंग उत्सवात लहान मुलांना छंद आहे लहान मुलांना पतंग देऊन उत्साहात सहभाग झाले कृष्ण मित्र मंडळ देशभक्त मित्र मंडळ फुगे लावून आकाशात पतंग सहित उडवण्यात आले बालगोपालांनी पतंग उत्सवात सहभाग घेऊन पालक वर्ग व महिला या कार्यक्रमाला उपस्थित होते
========================================

