(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२५ मार्च मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील प्र डांगरी येथील प्र.डांगरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित विकास सोसायटीची निवडणूक दिनांक २३/३/ २०२५ रविवार रोजी सकाळी ८:०० ते ०४:००वाजे पर्यत निवडणूक झाली यात निकाल देण्यात आले प्रक्रिया दोन गटातील शेतकरी पॅनल आणी लोकमान्य पॅनल व एक अपक्ष उमेदवार होते वरील दोन्ही गटात मतदान खुप शांततेने पार पडले.आम्हाला शेतकरी पॅनलला गावातील मतदान करताना कोणतीही अनुचित प्रकार घडून आले नाही शांततेत मतदान करण्यात आले शेतकरी पॅनल पराभूत झाल्या असुन यात मित्रपरिवार व कार्यकर्ते यांचा अनमोल सहकार्य झाल्याबद्दल पराभूत उमेदवारांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.गावाच्या लोकांनी जे पण मतदान करुन सहकार्य केले त्या बद्दल आम्ही शेतकरी पेनल गावकऱ्यांचे खुप-खुप आभार व्यक्त करीत आहे..यात लोकमान्य पॅनल यांचा विजय झाले आणी शेतकरी पॅनलचे उमेदवार हे पराभूत होऊन आम्ही सर्व शेतकरी पेनलचे पराभूत उमेदवार [1]श्री श्यामकांत पंढरीनाथ शिसोदे
[2]श्री शिसोदे ,स्वप्नील उदय
[3]श्री शिसोदे योगेश नारायण
[4]श्री पाटील गुलाब हीलाल
[5]श्री पोपट महादू गव्हाणे [6]श्री बडगुजर सुधाकर बाबुराव [7]श्री कोळी सुनंदाबाई भागवत [8]श्री पाटील भागवत बाबुलाल [9]श्री पाटील सुनिल काशिनाथ [10]पाटील पुष्पाताई पंढरीनाथ [11]पाटील संगीता प्रकाश
[12]श्री वाडीले धनराज पांडुरंग
[13]श्री शिशोदे श्यामकांत अर्जुन
लोकमान्य पॅनल च्या सवॅ उमेदवारांना अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आले. निवडणूक प्रक्रिया राबवून गावातील ग्रामीण मतदान करून लोकमान्य पॅनल हे विजय झाले.शेतकरी पेनल चे उमेदवार यानी विजय उमेदवारांना आभार मानून ग्रामपंचायत गावातील ग्रामीण भाग असुन गावात शाततेने मतदान पार पडले.यांनी निवडून आलेल्या उमेदवारांना शुभेच्छा देण्यात आले. पुढील वाटचालीच्या विकास संस्थेच्या नवीन कामकाज सुरू करावे असे शेतकरी पॅनल यांनी मनोगत व्यक्त केले.लोकमान्य पॅनल यांना सांगितले शेतकरी पॅनल या गटाचा पराभव झाला असून लोकमान्य पॅनल यांचा अभिनंदन करण्यात आला गावाची पंचायत यांनी पण फुल गुच्छ देऊन लोकमान्य पॅनल ला पुढील कामाची शुभेच्छा देण्यात आले...
=========================================
