(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२७ मार्च गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील वकील संघाकडून एडवोकेट प्रवीण कोळी व त्यांच्या परिवारावर चाकू हल्ला व प्राण घातक हल्ला झाल्यामुळे अमळनेर येथे उपविभागीय दंडाधिकारी अमळनेर यांना निवेदन देण्यात आले सतत वकिलांवर असे हल्ले होत आहे याबद्दल वकील संघाकडून निषेध करण्यात आले आहे दिनांक२७ /0३/२०२५ कोर्टातील कामकाज होणार नाही व बंद करण्यात येईल वकील संघाचे सदस्य भुसावल प्रवीण कोळी व त्यांच्या आईवर विरुद्ध पक्षकार विकास धांडे यांनी प्राण घातक चाकू हल्ला केला आहे २०/३/२०२५ रोजी वकील संघाचे सदस्य वकील आप्पासिंग वाळवी यांच्यावर देखील हल्ला व प्राण घातक हल्ला केलाआहे व विरुद्ध पक्षकारांनी हल्ला केला याबद्दल वकील संघाकडून अमळनेर संरक्षण कायदा लवकर अंमलबजावणी व्हावी याबाबत शासनास व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवा यांना ही निवेदन देण्यात आले आहे अमळनेर वकील संघाकडून ही निषेध करण्यात आले आहे अमळनेर वकील संघ व अध्यक्ष उपस्थित होते...
=========================================

