(अकोला जिल्हा मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ अकोला / पातुर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:२१ एप्रिल सोमवार :- अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील चान्नी गावामध्ये दिनांक १९ एप्रिल रोजी सविस्तर घडलेली घटनां बौधीसत्व,महामानव, विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचे फ्लेक्स बेनरचा फोटोला काही जातीवादी माकडानी विटंबना करुन केला अपमान..."उड्या मारतील किती या जातीवादी माकड काहीच होणार नाही माझं भिमरायाचं वाकडं"... महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या फ्लेक्स बॅनर वर काही जातीवादी भाळखावांनी सिगरेटचे डोळ्याला चटके देऊन बॅनरची जाळून विटंबना केली हे घटना पातुर तालुका चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील आहे या घटनेचा मी जाहीर निषेध करतो हे घटना दि 19/04/25 रोजी घडली आहे बॅनर वर सिगरेटचे चटके दिले हे पाहणारे व्यक्ती नांव पंकज सुधाकर सौनीने वद्य 27 वर्ष व्यवसाय शिक्षण जात बौदध रा चान्नी ता पातुर जि अकोला मो नं 7498311665 मी समक्ष पोलिस स्टेशन चानी येवून जबानी रपोर्ट देतो कि मी वरिल नमुद ठिकाणी राहतो व BCS पदविच्या तृतिय वर्षाकरिता शिक्षण घेत आहे. आमच्या गावात दरवर्षी प्रमाने या वर्षीसुदधा ग्रामवासियांनी 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवनुक उत्सव साजरा करण्या करिता गावातील ग्रामपंचायत कॉम्लेक्सच्या इमारतिला नवयुवक बौदध तसेच गावातील इतर लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो प्लेक्स बॅनर लावले होते दि.18/04/2025 रोजी 22.00 वा.सुमारास मी तसेच गावातील राजकुमार प्रकाश सदार पवन गजानन सोनुने रोहन विनायक सोनुने प्रतिक पंजाबराव सोनुने आकाश राजेश सोनुने असे आम्ही ग्राम पंचायत कॉम्पलेक्स च्या इमारती मध्ये असलेले आशीष भोगांडे याचे दुकानाचे समोर उभु असताना 1 विठठल गजानन ढोरे 2 रोहन डिगांबर अवाउ 3 विराज देवमन चराटे असे तिघे हातात सिगारेट व माचीस घेवून कॉपल्केस त्या नंतर त्यांनी ज्या ठीकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो असलेले फेल्कस बॅनर त्या ठीकार्णी हे सिगारेट पीतांनी दिसले आम्ही काही वेळ बसटीन्ड चौकात थांबलो व त्यानंतर गावातील 1 विठठल गजानन ढौरे 2 रोहन डिगांबर अढ़ाउं 3 विराज देवमन चराटे असे तिघे रात्री 23.00 वा.आम्हाला इमारतीच्या खाली उतरतांनी दिसले व त्यानंतर थोडा वेळाने आम्ही सर्व जन आपापल्या घरी निघुन गेलो आज दि. 19/04/2025 सकाळी 11.00 वा संकेत सिध्दार्थ सोनुन रा.चानी हा त्याच्या कामाकरीता गावातील पोस्ट ऑफिस जवळ गेला होता. कामाकरीता वेळ असल्याने तो थोडा वेळ थांबला तर त्याला दिसले की डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्लेक्स बॅनरवर असलेले फोटो वरील बाबासाहेब यांच्या डोळ्यांच्या मध्ये भागी सिगारेटचे चटके लावल्याने दोन्ही डोळ्याच्या ठीकाणी दोन छिद्र पडलेले आहेत त्यानंतर संकेत सोनुने यांनी आम्हाला व गावातील इतर लोकांना सवरची घटना सांगीतली तसेच आमच्या सर्वाच्या लक्षात आले की 1 विठठल गजानन ढोरे 2 रोहन डिगांबर अढाउ 3 विराज देवमन चराटे या तिघांनी दि. 18/04/2025 रोजी 22.00 वा ते 23.00 वा. दरम्यान फोटो जयक्ष सिगारेट पिउन डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्लेक्स बॅनर असलेले फोटो वरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळयाच्या मध्ये भागी सिगारेट चे चटके लागल्याने फोटो ला छिद्र पडलेले आहेत 1 विठठल गजानन ढोरे 2 रोहन डिगांबर अढाउ 3 विराज देवमन चराटे तिन्ही रा. चान्नी ता. पातूर जि. अकोला हे हिंदु धर्मीय असुन त्यांनी व्देश भावनेने जातीयतेढ निर्माण करण्याचे उददेशाने हे कृत्य संगचे विरुध्द कायदेशीर कारवाई होण्येस रिपोर्ट देत आहे माझा जबानी रिपोर्ट मी सांगीतल्या प्रमाणे लिहलो संगणकावर टाईप केला मी वाचुन पाहला बरोबर आहे. पोलीस स्टेशनमध्ये हा रिपोर्ट दाखल झाला आरोपी अटक झाले या जातीवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी आम्ही मागणी करतो अन्यथा याचा परिणाम उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेचा निषेध करतो.
😡😡.जाहीर निषेध.😡😡
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
=========================================


