(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०६ एप्रील रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील श्री रामनवमीनिमित्त उत्सव व मानवी वानर बनवून गडावर जाणाऱ्यांसाठी स्वागत अण्णाभाऊ साठे चौक धुळे रोड अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते व मंडळ विंग ऑफ किंग्स ग्रुप यांनी मोफत मंडळातील कार्यकर्ते भावे जैन गौरव पाटील अक्षय चव्हाण गणेश गुरव शुभम बोरसे शुभम अग्रवाल नितेश महाजन शुभम देशमुख हितेश पाटील चेतन पाटील अमोल पाटील आकाश पवार यांनी गडावर जाणाऱ्यांसाठी मोफत महाप्रसादाची सोय केली होती उपासाचा फराळ केळी ग्लुकोज बिस्कीट ग्लुकोज पॉकेट असे वाटप केले आर के गेट्स जवळ जेवणाची मोफत सोय केली होती कुसुमाई बिझनेस ग्रुप वर ओम साई लहरी भजनी मंडळ अमळनेर महाप्रसादाचा वाटप कार्यक्रम अनुसया पेट्रोल पंपा जवळील चोपडा ग्रामीण एकलव्य आदिवासी समाजाचे तरुण व महिला मोठ्या संख्येने गडावर जाताना दिसत होते अमळनेरातील उद्योगात व्यवसायिकांनी मोठी सुविधा उपलब्ध करून दिली होती अमळनेर पोलीस स्टेशनचे पी आय केदार बारबोले व त्यांचे सहकारी यांनी प्रत्येक स्टॉलवर जाऊन गडावर जाणाऱ्यांसाठी सूचना दिल्या गडावर पायी जाणाऱ्यांचे स्वागत करण्यात आले..गडावर जाणाऱ्यांची तरुणांकडून माता ने बुलाया है असे म्हणत सप्तशृंगी माता की माता की जय असे घोषणा पायी चालताना प्रचंड गर्दी दिसून आली...
=========================================



