⭕ *धुळ्याचा कुस्तीगीर रितिक राजपूत याना माजी मंत्री व आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात मानकरी ठरले...*🔘


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

       [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१५ एप्रिल मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील शिरूर नाका या भागातील माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्या माध्यमातून दंगलींच्या कुस्ती यशस्वी पार पाडण्यात आले कुस्ती हा खेळ फार वर्षापासून होत आहे महाभारतापासून या खेळाला महत्व दिले जात आहे यशस्वी कुस्तीपटूंना हा खेळ मर्दानी  प्रेरणादायक आहे शासकीय  नोकरीसाठी लागणारे खेळाडूंना जास्त महत्व आहे या उद्दिष्टाने खेळाडू भाग घेऊन आपले नशीब आजमावतात असेच माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी   उद्दिष्टाने व्यायाम शाळेत मुलांना  सराव केला जातो स्वतः लक्ष देऊन मुलांना घडवण्याचा प्रयत्न केले जाते अंमळनेर मध्ये 22 कुस्ती खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले हारण्यामध्ये ही जीत असते जिंकलेला खेळाडूला  मान सन्मान देण्यात आला कुस्तीचे उद्घाटक माजी मंत्री आमदार अनिल भाईदास पाटील हे उशिरा आल्याने कुस्तीगिरींना शुभेच्छा देऊन कुस्त्यांच्या कार्यक्रम हा यशस्वी झाले असे प्रताप शिंपी यांनी मान्यवर व पत्रकार यांचे आभार मानले. डॉ. दिगंबर महाले पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील  अमळनेर पोलीस स्टेशन केदार बारबोले पोलीस अधीक्षक विनायक कोते प्रशांत निकम व सामाजिक मान्य वर यांनी या खेळाला महत्त्व दिले या खेळापासून प्रेरणा मिळते असे प्रताप शिंपी याना मान्यवर कौतुक केले पोलीस बंदोबस्त होमगार्ड प्रविण पाटीलने यांनी सुत्रसंचालन करताना सांगितले कि..पेड तो बहुत है मगर चंदन जैसा नाही खेल तो बहुत है मगर कुस्ती जैसा नही या शब्दा मनोगत.  व्यक्त केले . कुस्ती खेळ हा पंच सह  यशस्वी करण्यासाठी सर्व मान्यवर यांचे सहकार्य लाभले असे  माजी नगरसेवक प्रताप शिंपी यांनी आभार मानले..

==========================================

Post a Comment

0 Comments