⭕ *अमळनेर शहेर महामानवाला मानवंदना देण्यास उसळला महासागर...अमळनेर शहेर सह ग्रामीण व शासकीय कार्यालय विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्म जयंती उत्सवाने साजरी...*🔘



(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१५ एप्रिल मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील दिनांक १४ एप्रिल सोमवार रोजी विश्वरत्न,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ व्या जयंती निमित्ताने महामावाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर वंदन देण्यासाठी शहरातील लोकप्रिय आमदार अनिल पाटील,साहेबराव पाटील,पोलीस उपविभागीय अधिकारी,परी पोलीस उपविभागीय अधिकारी,व तहसीलदार रुपेश सुराना,नरेंद्र सदानशिव,व विविध क्षेत्रातील मान्यवर, हजर राहुन आदिनी बुध्द वंदना घेतली त्या नंतर मान्यवराच्या हस्ते डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.बाबासाहेब आंबेडकराचा जयघोष करण्यात आला.अमळनेर शहेर देखील हि ग्रामीण व शासकीय कार्यालय तसेच खाजगी शैक्षणिक सेत्रात जयंती साजरी करण्यात आली डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सेना समाजातील यांनी सजावटी केले व आबेडकर चौक येथे १२/४/२०२५ रोजी भिम गित सादर करण्यात आली होती व जयंतीच्या निमित्ताने महाप्रसाद व पाणी रसना थंड पेय ठेवले होते सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली होती शहरातील अनेक मंडळाकडून डि.जे लावून मिरवणूक साजरी करण्यात आली व माजी नगरसेवक नरेंद्र सदाशिव व आबेडकर कार्यकर्ते यांनी भाग घेऊन सहभागी होते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवण दिली शिका- संघटीत व्हा- व संघर्ष करा- असे शिकवण दिले आहे.तया प्रसंगी  समाजातील सर्व मान्यवर शासकीय अधिकारी वर्ग उपविभागीय प्रांत नितीन मुडवरे तहसीलदार रुपेश सुराना व पत्रकार उपस्थित होते..यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले...



 त्या प्रसंगी पोलीस अधिकारी केदार बारबोले , विनायक कोते ए.पी.आय.जाधव व पोलीस कर्मचारी सह होमगार्ड बंदोबस्त आधीनी पथक परिश्रम घेतल्याने समाज बांधवानी त्याचे मनापासून आभार मानले... समाजातील जेष्ठ मानकरी हे हजर होते. एकच साहेब बाबासाहेब- जगात गाजा वाजा- भिमराव एकच राजा- संपूर्ण जगाला डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आम्हाला जगण्याचा हक्क दिले आहे.बाबा साहेबानी म्हटल आहे शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे आज महिला व तरुण हे शिक्षण घेत आहे व मेहनत करून मोठ-मोठे  आधिकारी होताना दिसत आहे व स्वाभिमानाने जगत आहे हा हक्क फक्त आमच्या बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आहे संविधानाने सर्वांना दिलेला अधिकार आहे व मानव जातीसाठी हा मोठा शस्त्र आहे असे महामानवाला महिला,वृद्ध, बालक,तरुणांनी आपला सहभाग नोधवला आहे. बाबासाहेबाना कोटी कोटी वंदन करुन विनम्र  अभिवादन केले.पत्रकार उमाकांत एस ठाकुर यानी पण महामानवाला विनम्र अभिवादन केले...💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

==========================================


Post a Comment

0 Comments