⭕ *पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांची फसगत बोकस बियाणे कृषी अधिकारी यांना दिले निवेदन...*🔘

 


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

         [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०९ मे शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांकडून पंचायत समिती अमळनेर यांना शेतकऱ्यांची फसगत होत असून शेतकऱ्यांना न्याय मिळावा व त्यांना उत्कृष्ट दर्जेचे बी बियाणे देण्यात यावे यासंदर्भातील मागणी कृषी अधिकारी यांना दि. ७-५-२०२५ रोजी अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भाग बनावट बी बियाणे अमळनेर तालुक्यातील   औषध विक्री होताना अशी मागणी कार्यकर्ते चौकशी करावी  शेतकरी हे उत्कृष्ट दर्जाचे बी बियाणे बद्दल माहिती नसते कृषी अधिकारी यांनी तात्काळ  चौकशी करून न्याय मिळावी हि मागणी केली आहे या मागणीमध्ये कार्यकर्ते उपस्थित होते अनधिकृत गोडावुन साठा तात्काळ जमा करण्यात यावा सबब कायदेशीर कार्यवाही करुन त्याच्या वर गुन्हे दाखल करण्यात यावे या शेतकरी राजाच्या हिताचे संदर्भाचे निवेदन आज अमळनेर उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय येथे साठे यांना तर पंचायत समिती चे ठाकूर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष वतीने देण्यात आले प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार शिवसेना मा. उपजिल्हा प्रमुख देवेंद्र  देशमुख शिवसेना उपतालुका प्रमुख विलासराव पवार  शिवसेना उपतालुका प्रमुख जगन्नाथ पाटील  वाघोदेकर शिवसेना  शहर संघटक मोहन भाऊ भोई यांनी सदर निवेदन आज दिले आहे...

=========================================

Post a Comment

0 Comments