(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ जुन गुरुवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अमळनेर चोपडा रोड वसतिगृह एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प यावल यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर योजना असून एकलव्य समाज व पारधी समाज या विद्यार्थ्यांना जातीचे दाखल्याबद्दल जनजागृती नाही वेळोवेळी फलक सूचना दिल्यावर सुद्धा विद्यार्थी लक्ष देत नाही आदिवासी विकास प्रकल्पाकडून अनेक योजना असतात असे गृहपाल अनिल बरेला अमळनेर एकात्मिक आदिवासी एकात्मिक प्रकल्पाकडून शिष्यवृत्ती या संदर्भातील विश्वास सोनवणे यांचा पाल्य दोन वर्ष शिष्यवृत्ती रद्द झाल्यामुळे फैरया व चकरा मारावे लागत आहे अनिल बरेला यांनी विद्यार्थ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली की जातीचे दाखले नाहीत अनेक अडचणी असतात आम्हाला प्रकल्प यावल यांना पाठपुरावा करून विद्यार्थ्या सांगून सुद्धा लक्ष देत नाही असे नाराजी व्यक्त केली व सोनवणे यांना सांगितले की विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे खाजगी शैक्षणिक खर्च व पैसे लागतात विद्यार्थी लक्ष देत. नाही मध्यमवर्ग असलेला समाजातील विद्यार्थी यांना पुरेसा योजनेबद्दल माहिती नाही राहत पालकांना हे पाल्यासाठी चकरा मारत असतात विद्यार्थी यांनी वेळोवेळी सूचना फलक काय लिहिले आहे याची माहिती घेणे गरजेचे आहे असे गृहपाल यांनी माहिती दिली...
=========================================
