⭕ *बाबासाहेबांना अंस कोणत्याही भिंतीवर काढुन अपमान करु नका..या विटंबना होऊ देऊ नका...हे पेन्टिंग कोणाच्या आदेशाने काढली याची चौकशी झाली पाहिजे..:-सम्राट अशोक सेना...*🔘

 



    (अकोला मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

        [ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]

⭕ अकोला / अकोला ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०८ जुन रविवार :- अकोला जिल्ह्यातील खास बातमी अकोला प्रशासनाचा आदेशाने या जातीवाद्याचा विचाराने या भिंतीवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र प्रतिमा काढली आहे ज्या ठिकाणी हे चित्र काढल्या जात आहे तो परिसर पूर्णपणे घनकचरा ने भरलेला आहे भिंतीजवळ अनेक लोक पान खाऊन  थुकतात.त्याच बाजूने दुसरी एक बांधलेली भिंत आहे तिथं बाथरूम सुद्धा करतात. यामुळे डॉ  बाबासाहेब आंबेडकरांचं काढलेल्य चित्राचे प्रतिमेचे विटंबना होत आहे.हे पेंटिंग कोणाच्या आदेशाने काढली याची चौकशी झाली पाहिजे.?.त्या भिंतीवर बाबासाहेबांची चित्र न काढता बाबासाहेबांनी सांगितलेले विचार त्यांचा संदेश त्या  भिंतीवर लिहा.जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकती जमात बनायचं आहे..हा संदेश हे विचार प्रत्येक भिंतीवर लिहा.बाबासाहेबांचा फोटो भिंतीवर काढू नका. *महामानवांची प्रतिमा रस्त्याच्या कोणत्याही भिंतीवर काढण्याचे वस्तू नाही बाबासाहेब डोक्यात असले पाहिजे मनगटात असले पाहिजे या भिंतीवर आणि तुमच्या या कागदाच्या नोटीवर त्या गांधीजीलाच काढा बाबासाहेब त्या ठिकाणी काढू नका*.बाबासाहेब प्रत्येक ग्रंथात पुस्तकात आहेत माणसाच्या किर्तीत बाबासाहेब आहेत त्या.फोटोत मूर्तीत बाबासाहेब नाहीत.शोधू नको भिमाला मूर्तीत दगडांच्या सापडू दे भीम माझा कृतीत माणसांच्या.


      बाबासाहेबांना असं कोणत्याही भिंतीवर काढून अपमान विटंबना करू नका.त्यांच्या विचाराची आज देशाला गरज आहे ते प्रत्येकाच्या घरात पोहोचवण्याचं काम करा.लक्षात ठेवा,हा नवा भारत म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत आहे,हा नवा भारत म्हणजे बाबासाहेबांनी उभा केलेला अभिनव भारत आहे.तो बाबासाहेबांच्याच विचारांवर टिकून राहिला पाहिजे त्यात बाबासाहेबांचे विचार जिवंत राहावेत यासाठी आपल्याला विचारपूर्वक, अभ्यासाने,त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं काम करून मोठ्या ताकदीने उभा राहिला पाहिजे.बाबासाहेबांचा हा क्रांतीचा रथ आपल्याला समोर घेऊन जायचं आहे.भावांनो आणि बहिणींनो, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही हा बाबासाहेबांचा क्रांतीचा रथ गाडा थांबू देणार नाही.मग त्यासाठी गरज पडल्यास आपला जीव गेला तरी चालेल पण हा रथ आपल्याला समोर नियाचा आहे हे लक्षात ठेवा.आपण जो श्वास घेतो तो सुद्धा बाबासाहेबांच्या पुण्याइनेच म्हणून श्वासात श्वास असेपर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीसाठी काम करत राहा संघटित व्हा आणि अन्यविरुद्ध लढा द्या..चुकीच्या गोष्टीचा विरोध करा समर्थन करू नका बाबासाहेबांचे हे चित्र काढलं ते पांढरा कलर न पुसून टाका आणि त्यावर बाबासाहेबांनी सांगितलेले विचार लिहिण्याचा काम करा अशी आम्ही मागणी करतो आणि आवाहन करतो.ज्या ठिकाणी हे चित्र काढलं असणार त्या ठिकाणच्या भीमसैनिकांनी ते चित्र काढून टाका बाबासाहेबांची विटंबना होऊ देऊ नका काही वाटल्यास मला संपर्क करा माझा मोबाईल नंबर.*7666755168*.!!

      *सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*

               आकाश दादा शिरसाट 

                  *🇪🇺जय भीम🇪🇺*

Post a Comment

0 Comments