( अमळनेर ता.मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ जुलै मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमळनेर शाखेची वर्ष 2025-26 ची शहर शाखा घोषित करण्यात आली.यावेळी शहर मंत्री म्हणून प्रियंका सैंदाणे , सहमंत्री हिमांशु पाटिल, सहमंत्री हिमांशु जोशी, सहमंत्री दिव्या मराठे, महाविद्यालय अध्यक्ष अभिनंदन जैन, फार्मा व्हिजन प्रमुख दिपक अंदानी, सहप्रमुख शिवानी परदेशी, अंजना पाडवी, सोशल मीडिया अभिषेक भावसार, sfd प्रमुख नलेश वानखेडे, sfs प्रमुख निलेश वानखेडे, खेलो भारत प्रमुख पियुष पाटिल, कार्यालय मंत्री व कोष गौरव नाद्रें, सदस्य रोशनी महाजन, रिंकू साळी, शितल पाटिल यांना जबाबदारी देण्यात आली.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन सर, प्रा. किरण सनेर सर, प्रांत कार्य समिती सदस्य भाविन पाटिल उपस्थित होते...
========================================
