(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:११ जुलै शुक्रवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील आज दिनांक ११ जुलै रोजी अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणानी मनसे मध्ये येण्याचा निर्णय केला. महाराष्ट्र मध्ये मराठी भाषेच्या मुद्दा जोर धरत आहे त्यामुळे मराठी भाषिक लोक एक होत आहे मराठी भाषिक लोकांना एक करण्याचे सगळं श्रेय राज साहेबांना आहे महाराष्ट्रातील मुलांना नोकरीत प्रथम प्रधान द्यावं म्हणून राज साहेब नेहमी सरकारशी भांडत असतात म्हणून नवतरुण लोकांमध्ये व जन सामान्यांमध्ये राज साहेबांविषयी प्रेम वापर की वाढत चालले आहे म्हणून जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका मध्ये ग्रामीण भागात असलेले गाव तासखेड व लोंढेवे गावातील तरुणांनी मनसे मध्ये येण्याचा निर्णय करुन मनसे मध्ये प्रवेश करुण इतर तरुणांना पण प्रेरणा मिळेल... सन्मानिय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रेरित होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला असे आमचे नव तरुण कल्पेश पाटील, धनराज पाटील, चेतन पाटील,आदेश पाटील, तासखेडे व लोंढेवे येथील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहिर प्रवेश केलेले तरुणाना तालुका अध्यक्ष संदीप पाटील शहराध्यक्ष धनंजय साळुंखे.शहर सचिव निलेश भावसार यांनी मनसे मध्ये जाहिर प्रवेश केलेले तरुणांचा गळ्यात खेच टाकुन सन्मान केला व मनसेचे इतर सन्मानित पदाधिकारी पण उपस्थित होते...
===========================================
