(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१४ जुलै सोमवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील अखिल भारतीय मराठा महासंघाच्या संघटनेच्या नियुक्ती समारंभ लोकमान्य टिळक सभागृह मध्ये उत्तर महाराष्ट्र प्रमुख डॉक्टर भोसले साहेब व जिल्हा उपाध्यक्ष विश्वास पाटील साहेब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला
अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापित अखिल भारतीय मराठा महासंघ अंमळनेर व चोपडा तालुका पदाधिकारी आयोजित विविध पदावर नियुक्ती व जबाबदारीचे नियोजन करण्यात आले मराठा महासंघ पदाधिकारी समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर भोसले व उपाध्यक्ष विश्वास पाटील व लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील सरपंच सुंदर पट्टी , उमेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले व्यासपीठावरील मान्यवर यांच्या हस्ते प्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले त्यानंतर विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नांदगाव लाडगावचे लोकनियुक्त सरपंच दामोदर पाटील यांनी केले आभार पर भाषण मेहेरगावचे माजी सरपंच शरद पाटील यांनी केले नियुक्त केलेले पदाधिकारी शरद पाटील तालुका अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ...
========================================
