(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:१९ जुलै शनिवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दिव्यांग वृद्ध, विधवा महिला व निरधार व्यक्तीनां राज्य पुरस्कृत योजनेंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेंतर्गत नियमित मानधन गेल्या सात महीन्यांपासुन प्राप्त झालेले नाही.सदर लाभार्थ्यांचे केवायसी.मोबाईल नंबर आधार क्रमांकांस लिंक असल्यावर ही सुध्दा त्यांचे बैंक खात्यात अनुदान जमा झालेले नाही.सदर योजनेचे लाभार्थाना गेल्या सहा महीन्यांपासुन अनुदान जमा होत नसल्याने ते कार्यालयात येवुन चौकशी करीत असतात तहसील कार्यालयात याबाबत चौकशीसाटी येणारया लाभार्थाची एकच र्गदी दिसुन येते. परंतु कार्यालयातील संबंधित शाखेतील कर्मचारी वयोवृद्ध लाभार्थी.निराधार महिला व दिव्यांग यांना योग्य ती माहिती देत नाही.त्यामुळे निराधार महिला व इतर लाभार्थी यांचे दैनंदिन जीवन जगने कठीन झाले आहे असुन वयोवृद्ध लाभार्थांच्या जीवाचे हाल होत असुन जीवनावश्यक गरजा पुर्ण करण्यास अडचणी येत आहेत याबाबत माहिती दर्शक फलक दर्शनीय भागावर लावण्यात येवुन आपल्या स्तरावरुन संबंधित विभागाशी समन्वय साधुन वरील सर्वे योजनांचे थकीत व नियमित मानधन संबंधितांच्या बैंक खात्यात जमा होनेस नम्र विनंती आहे.
में.जा.होय...नायब तहसीलदार राजेंद्र रामदास ढोले साहेब, यांना निवेदन देतांना व दिव्यांग वृद्ध विधवा महिला व निराधार लाभार्थी लोकांची समस्या मांडतांनां. मौलाना रियाज़ शेख अध्यक्ष - स्वतंत्र सेनानी अल्लामा फ़ज़ले हक़ खैराबादी (रहें.) स्टडी सेंटर आणि पब्लिक लाइब्रेरी तथा सुन्नी दारुल क़ज़ा अमळनेर व सामाजिक कार्यकर्ता मनोज मोरे, विनोद जाधव, रामेश्वर तांडा,कमर दादा, सुरेश चव्हाण, कैलास पवार,भुरा जाधव, नारायण भाऊ, प्रमिला पाटील,नुरखा पठान,चतुर पवार, आशा बाई पाटील, आदि. वयोवृद्ध लाभार्थी बहुसंख्याने उपस्थित होते...
===========================================

