⭕ *युरिया खताची बनावट विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील...*🔘


(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)

                 [ लोकतक न्युज नेटवर्क ]

⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०१ जुलै मंगळवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात युरीया खताची कृत्रीम टंचाई करणारे खत विक्रेता दुकानदार,वितरक यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून अमळनेर तालुका शेतकी संघ व अमळनेर तालुका फुट सेल सोसा. यांना तात्काळ खत युरीया व ईतर खते उपलब्ध करून देण्यासाठीअमळनेर तालुक्यात युरीया खताची कृत्रीम टंचाई दाखवून खत विक्रेता दुकानदार, वितरक, व संबधीत भरारी पथक यांनी संगनमत करून तालुक्यात युरीया खताची व ईतर खतांची कृत्रीम टंचाई निर्माण केली आली असून व्यापारी मंडळी भाव वाढवून शेतकरी राजास अडचणीत आणुन लुट, अडवणूक करीत आहेत. सतत आवर्षण प्रवण क्षेत्र अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त असून देखील अमळनेर दाखवलेली आहे. सबंधीत आपल्या आधिपत्याखालील आधिकारी यांनी खताचा मोठा पुरवठा देऊन देखील खत तालुक्यात दरवर्षी रासायनिक खतांची टंचाई भासवून खाजगी कृषी केंद्र व्यापारी यांनी कायम कृत्रीम टंचाई विक्रेता दुकानदार, वितरक कृत्रीम टंचाई दाखवून ज्यादा दराने खत विक्री करून बळीराजाची फसवणूक करून स्वःताच्या फायदयाठी बळीराजाला आर्थिक संकटात टाकतात तालुक्यातील सर्व विकास सोसायटया, अमळनेर तालुका शेतकी संघ, अमळनेर तालुका फ्रुट सेल सोसायटी, शासनाच्या सहकारी क्षेत्रातील संस्थाना ज्यादा पुरवठा आपल्या आदेशाने झाल्यास बळीराजास ज्यादा दराने खत खरेदी करण्याची आवश्यकता राहणार नाही.  तात्काळ दखल न घेतल्यास खत पुरवठा विक्रेता दुकानदार, वितरक व संबधीत आधिकारी यांच्या विरोधात मोठ आंदोलन उभ राहणार आहे.  स्तरावरून तात्काळ खत विक्रेता, वितरक यांच्या दुकान व गोडावूनची तपासणी करून बळीराजास न्याय दयावा चुकीच्या पद्धती युरिया खताचे विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे मागणी शिवसेन तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात  निवेदन देताना रवी पाटील प्रवीण गोसावी काही कार्यकर्ते हजर होते...

==========================================

Post a Comment

0 Comments