(अमळनेर तालुका मानद प्रतिनिधी द्वारा खास बातमी)
[ लोकतक न्युज नेटवर्क ]
⭕ जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०२ जुलै बुधवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील खास बातमी संपूर्ण महाराष्ट्रात सध्या वाळू चर्चा होत आहे ही सरकारला विषय होऊन बसलेला आहे त्यावर सर्वात चांगला महसूल विभाग महाराष्ट्राचा असेल अशी ओळख निर्माण करणार असं नूतन महाराष्ट्राचे महसूल मंत्रीनी निर्णय घेण्यात आलेले आहेत दखल घेऊन याच्यावर कारवाई करण्याचे तर घरकुल योजनेला वाळू देण्यात यावी याची दखल घेतलेली आहे महाराष्ट्रभर संपूर्ण जिल्हाधिकारी यांना संकेत देण्यात आलेले आहे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर उपविभागीय दंडाधिकारी नितीन मुंडवारे यांनी तर तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांनी यांच्या कारवाईत जोर धरलेला आहे अमळनेर विभागातील ग्रामीण भागातील वाळू अवैद्य धंद्यावर वचक बसत आहे व कारवाई करण्यात यशस्वी सापडा रचण्यात येत आहे यांच्याकडून ट्रॅक्टर व टेम्पो जप्त करण्यात येत आहे काही भागात वाळू हि सरासरी भरपूर प्रमाणात महाराष्ट्रात लिलाव पद्धतीने सरकारने सुरू करावी अशी हि मागणी होत आहे.
महाराष्ट्रातील महसूलाची रक्कम हि मिळत नसून लिलाव पद्धतीने वाळु हि महाराष्ट्र सरकारने सुरू करावी जेणेकरून सरकारला भरपूर महसूल मिळेल विभागाच्या कारवाई होत आहे मध्यमवर्गीय कुटुंबातील घरकुल योजनेला वाळू मिळावी विधानभवनातील सभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही दखल घेतली आहे व जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.पोलीस प्रशासन व तलाठी यांनी कारवाई सुरू केले आहे...
=========================================





