( अमळनेर शहर प्रतिनिधी द्वारा खास बातमी )
[ लोकतक समाचार न्युज नेटवर्क ]
जळगाव / अमळनेर ( लोकतक न्युज वेबपोटॅल प्रतिनिधी ) दिनांक:०४ ऑगस्ट रविवार :- जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महाराणा प्रताप चौक माजी आमदार साहेबराव धोंडू पाटील जिल्हा परिषद विश्रामगृह समोर सी सी कॅमेरे दुरुस्ती करताना दिसत आहे .पोलीस यांच्या माध्यमातून कायदा व सुव्यवस्था राखण्याची काम पोलीस खात्यात अंतर्गत गुन्ह्याच्या तपास केला जातो व वाढता घरफोडी चोरी अशा अनेक जुन्या संदर्भात सीसी कॅमेरे बसवण्याचे संकल्पना ही उपविभागीय पोलीस अधीक्षक राकेश जाधव यांच्या संकल्पने अंमळनेर मध्ये दिसत आहे काही ठिकाणी कॅमेरे बसवलेले असताना काही घटना घडत असतात याची दखल घेऊन दुरुस्ती चे पथक हे चौकात येऊन कॅमेरे हे चालत आहे का तिचे सर्किट बरोबर आहे का काय तांत्रिक बिघड असेल तर त्याला दुरुस्ती करून चालू करण्यात येत आहे अमळनेर पोलीस निरीक्षक विकास देवरे यांनी स्वतः लक्ष देऊन सी सी कॅमेरे दुरुस्तीचे आदेश देऊन चौकात तपासले जात आहे व दुरुस्ती केले जात आहे कॅमेरे है खूप महत्त्वाचे काम करत असते या संकल्पनेने प्रत्येक नागरिकाला हा एक न्याय देण्याच्या संकल्पना आहे या संकल्पनेला पोलीस उपाधीक्षक सुनील नांदगावकर पोलीस निरीक्षक विकास देवरे व त्यांचे सहकारी हे लक्ष देत आहे
=========================================
















